🪔 फटाक्यांचा आनंद साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. फटाके फोडताना निष्काळजीपणा टाळा आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या.

🚒 कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या PDRF हेल्पलाइन ९५४५२८२३० वर वधगिरी बाळगूया, सुरक्षिततेचा मंत्र जपूया आणि आनंदाची, सुरक्षित दिवाळी साजरी करूया!

पीएमआरडीए द्वारे जनहितार्थ जारी!

#SafeDiwali #PDRF #PMRDA #DiwaliSafety #SafeCelebrations
0
0
1
238
🚇 A historic first for Indian metro rail.

For the first time ever, an entire metro line will be driven exclusively by women. Keolis has trained and recruited all women loco pilots to operate every single train on Pune Metro’s Pink Line — from Hinjawadi’s IT hub to Shivajinagar R 23: District Court)

This isn’t just a transit project. It’s proof that infrastructure can be a vehicle for equality. When we build cities, we get to choose who powers them.

23.3 km. 23 stations. 100% women loco pilots.
One statement that will echo across Indian public transport for years to come. 🇮🇳

Swipe to see the full story →

#PuneMetro #WomenLocoPilots #PinkLine #BreakingBarriers #InclusiveInfrastructure​​​​​​​​​​​​​​​​

(Pune Metro Line 3, Puneri Metro, Hinjawadi Metro, Hinjawadi Shivajinagar Metro, Pune Pink Line, Pune, PCMC, Pune News, Metro Infrastructure, Metro Pilots, Women Empowerment, Gender Equality)
0
0
7
468
🚇 Meet the woman behind the tracks!

Rinaj Pathan, Chief Engineer at PMRDA and the 'Metro Woman' of Pune Metro Line 3, explains the vision, key features and journey of the Maan-Hinjawadi to Shivajinagar corridor. 👷‍♀️✨

#PuneMetro #PMRDA #WomenInEngineering #PuneCity
2
4
44
1,493
सुरक्षित आणि आनंददायी दिवाळी! 🪔

दिवाळीचा सण हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा आहे. मात्र, फटाके फोडताना झालेला थोडासा निष्काळजीपणाही आगीच्या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. 

त्यामुळे फटाके नेहमी मोकळ्या जागेत आणि मोठ्यांच्या देखरेखीखालीच फोडावेत. ज्वलनशील पदार्थ, वाहने सुरक्षित अंतर ठेवावे. 

लहान मुलांना कधीही एकट्याने फटाके फोडू देऊ नका आणि सुरक्षेसाठी जवळ पाण्याची बादली किंवा अग्निशमन साधने नक्की ठेवा. न पेटलेले फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. 

लक्षात ठेवा, सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मंत्र आहे! सुरक्षित दिवाळी साजरी करा आणि कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी PDRF हेल्पलाईन ९५४५२८२९३० वर त्वरित संपर्क साधा. ✨ 

#SafeDiwali #दिवाळी #FireSafety #PMRDA #Pune
0
0
2
283
🪔 धनत्रयोदशीच्या या मंगलपर्वानिमित्त आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, आरोग्य, आनंद आणि अखंड समृद्धी नांदो.

प्रगतीच्या नव्या संधींसह आपले प्रत्येकाचे भविष्य अधिक उज्ज्वल होवो, हीच सदिच्छा. दिवाळीचा हा सण आपल्या आयुष्यात नवी आशा आणि सकारात्मकता घेऊन येवो. ✨

पुणे महानगर प्रदेश तर्फे सर्वांना धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪙

#Dhanteras #धनत्रयोदशी #DiwaliFest #PMRDA #Pune
0
0
3
323
🚇 पुणेरी मेट्रोच्या पिंक लाईनला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! (1/2)

📰 पुणे मेट्रोच्या विस्ताराची माध्यमांकडून विशेष दखल!

पुणे मेट्रोच्या माध्यमातून पुण्याच्या कनेक्टिव्हिटीला मिळणारी नवी गती, आधुनिक प्रवास सुविधा आणि शहराच्या विकासाला मिळणारी चालना यांचे वृत्तपत्रांनी
हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या २३.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो मार्गिका ३ चे पुणेकरांकडून उत्साहात स्वागत!

#PuneMetro #MetroLine3 #PuneriMetro #PinkLine #PMRDA
2
1
14
1,224
Replying to @OfficialPMRDA
(1/2)
1
0
0
83
PMRDA retweeted
Let me ask you…

If India’s Metro network had continued expanding at the pace it did before 2014, how long would the wait be for cities like Pune to have a metro?

YEARS….no…DECADES perhaps.

And that was UNACCEPTABLE.

In 2014, India had just 248 km of Metro lines across 5 cities.

Today, we have nearly 1,200 km across 26 cities.

Over 1 crore people travel by Metro every day.

The impact goes beyond statistics or numbers.

It means less time in traffic, more family time, greater productivity and better opportunities.

This is the transformation we are working towards for urban India!
What makes Pune Metro's new Pink Line so special?

23 km connecting Hinjewadi's IT hub with Shivajinagar.

Operated by women.

Almost a third of the electricity needs planned from solar energy.

Tomorrow, this Rs. 8,300 crore infra enhancement will be inaugurated!

A significant g' for Pune!

pib.gov.in/PressReleaseDe…
2,406
8,237
43,020
2,803,249
🚇 A Grand Beginning for the Pink Line; Pune Commuters Respond with Enthusiasm!

Pune Metro Line 3 (Puneri Metro – Pink Line) has received an encouraging response from commuters, reflecting the excitement surrounding this much-awaited addition to Pune’s public transport network.
iverse walks of life embracing the new metro service, the stations witnessed enthusiastic participation.

Connecting Hinjewadi’s prominent IT hub with Shivajinagar, the 23.2-km elevated corridor promises a faster, safer and more comfortable commuting experience for thousands of passengers.

An enthusiastic response, a memorable beginning and a new milestone in Pune's journey towards smarter, faster and better-connected mobility! 🌸

#PuneMetro #MetroLine3 #PuneriMetro #PinkLine #PMRDA
1
3
29
1,280
🚇 पुणे मेट्रोच्या प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा!

माण-हिंजवडी ते जिल्हा न्यायालय या पुणे मेट्रो मार्गिका ३ (पिंक लाईन) वरील प्रवासी सेवा आजपासून अखंडित सुरू! आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान कनेक्टिव्हिटी आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणारी ही मेट्रो आता पुणेकरांच्या सेवेत दाखल वटची मेट्रो, तसेच पीक आणि नॉन-पीक अवर्समधील वेळापत्रक जाणून घ्या आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करा!

#PuneMetro #MetroLine3 #PuneriMetro #PMRDA #PuneDevelopment
5
9
61
3,066
पिंक लाईनचा श्री गणेशा; पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पुणे मेट्रो मार्गिका ३ (पुणेरी मेट्रो – पिंक लाईन) आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आणि पहिल्याच दिवशी पुणेकरांनी या नव्या प्रवासाचे जल्लोषात स्वागत केले!

माण आणि जिल्हा न्यायालय स्थानकातून सकाळी ६ वाजता एकाच वेळी सुरू ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्या प्रवाशांचे पुष्प देऊन स्वागत, तर स्थानकांवर दाखल झालेल्या मेट्रोवर पुष्पवृष्टी करत या ऐतिहासिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.

हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरशी जोडणारी पिंक लाईन आता पुणेकरांच्या सेवेत! आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाच्या नव्या पर्वाचा हा श्री गणेशा पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी दिशा देणारा ठरणार आहे!

पिंक लाईनचा पहिला दिवस, पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद आणि वेगवान पुण्याच्या नव्या प्रवासाची दमदार सुरुवात! 🌸

#MetroLine3 #PuneriMetro #PinkLine #PITCMRL #PMRDA
3
8
87
2,918
(माण - हिंजवडी ते शिवाजीनगर)
पुणे मेट्रो मार्गिका ३ च्या उद्घाटन सोहळ्यातील ऐतिहासिक क्षण! (1/2)

पुण्याच्या विकासप्रवासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली! माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो मार्गिका ३ चे लोकार्पण संपन्न ान, अत्याधुनिक सुविधा आणि वेगवान कनेक्टिव्हिटीचा संगम असलेली ही मार्गिका पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

पुण्याच्या प्रगतीला गती देणारा आणि लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर करणारा हा क्षण खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद!

#Hinjawadi #PuneMetroLine3 #PinkLine #PuneriMetro #Inauguration
6
3
41
1,011
Replying to @OfficialPMRDA
(2/2)
0
0
2
109
📰 पुणे मेट्रो मार्गिका ३ च्या ऐतिहासिक लोकार्पणाला प्रसारमाध्यमांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद!

पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नवा अध्याय लिहिणाऱ्या ‘पुणेरी मेट्रो’च्या लोकार्पणाची दखल विविध वृत्तपत्रांनी घेतली असून, आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान कनेक्टिव्हिटी आणि पुण्याच्या ी यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

पुणे महानगर प्रदेशाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल!

#PMRDA #PuneMetro #PuneriMetro #MetroLine3 #PuneDevelopment
1
1
15
634
ऐतिहासिक क्षण!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-३’ (पुणेरी मेट्रो)चे लोकार्पण व ‘पुणे मेट्रो टप्पा-२’चे भूमिपूजन संपन्न!

देशातील पहिल्या PPP मेट्रो प्रकल्पांपैकी एक असलेली ही मार्गिका आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि ीक ठरली आहे. ९० महिला ट्रेन पायलट आणि १७ स्थानकांसह पुण्याच्या शहरी वाहतुकीत नवा अध्याय सुरू झाला आहे.

✨ सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाच्या दिशेने पुणे महानगराची ऐतिहासिक वाटचाल!

#PMRDA #PuneeriMetro #PuneMetro #UrbanDevelopment #PuneMetropolis
0
0
11
778
PMRDA retweeted
🚇 Next Stop: A New-Age Pune!

Hon PM Narendra Modi Ji inaugurated Pune Metro Line 3 (Maan–Hinjewadi–Shivajinagar) and performed the Bhoomipujan of Pune Metro Phase 2 (online), with an investment of ₹22,000 crore to make life easier for Pune residents.

Under his visionary ’s infrastructure development is reaching new heights. His continued support and commitment to the state are helping us turn ambitious plans into projects that improve connectivity and create new opportunities for our people.

The Shivajinagar–Hinjewadi Metro, the first project under the Centre’s PPP policy, will bring significant relief to thousands of IT professionals and daily commuters, making travel across Pune faster and more convenient.

The Pink Line represents 'Pink Power', celebrating women's contribution at every stage, from construction to operations. With 90 women train operators and women accounting for 50% of the project's workforce, it stands as an important example of women's participation in modern infrastructure development.

Alongside Metro expansion, electric buses, ring roads, HCMTR, tunnels and a new airport are adding to Pune’s growing infrastructure network. The Centre’s ₹5000 crore support for urban development will further strengthen Pune, PMR and Pimpri-Chinchwad as major mobility hubs by 2030. Together, these projects will attract investment, create jobs and open up exciting opportunities for the region.

Hon PM Narendra Modi Ji extended his Diwali wishes to the people of Maharashtra and assured the state's farmers of continued support amid the drought situation, reaffirming his commitment to Maharashtra's prosperity and Viksit Bharat.

Hon Governor Jishnu Dev Varma ji (online), Union Minister Manohar Lal ji , DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Union MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakant Dada Patil, MoS Madhuritai Misal, MP Shrirang Appa Barne, MLAs, Pune Mayor Manjushatai Nagpure, Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge and dignitaries were present.

@narendramodi @maha_governor @mlkhattar @mieknathshinde @SunetraA_Pawar @mohol_murlidhar @ChDadaPatil @madhurimisal @MPShrirangBarne @neelamgorhe @BhimraoTapkir @RahulSkool @iYogeshTilekar @AmitGorkhe @ShankarJagtap_ @maheshklandge @ChetanVTupe @HemantNRasane @SidShirole @MDNagpure @mayor_pcmc @metrorailpune @OfficialPMRDA
#Maharashtra #DevendraFadnavis #PuneMetro
पुणेरी मेट्रो!🚇

🔸PM Narendra Modi inaugurates Pune Metro Line 3 (Maan–Hinjewadi–Shivajinagar) and performs the Bhoomipujan of Pune Metro Phase 2 (online), with an investment of ₹22,000 crore to make life easier for Pune residents.
Governor Jishnu Dev Varma (online), CM n Minister Manohar Lal, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Union MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakant Patil, MoS Madhuri Misal, MP Shrirang Appa Barne, MLAs, Pune Mayor Manjusha Nagpure, Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge, and dignitaries were present.

🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन) सुमारे ₹22,000 कोटींच्या गुंतवणुकीतून पुण्यातील रहिवाशांचे जीवन अधिक सुलभ करणार्‍या पुणे मेट्रो मार्गिका 3 (माण-हिंजवडी-शिवाजीनगर)चा शुभारंभ व पुणे मेट्रो टप्पा - 2चे भूमिपूजन.
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा (ऑनलाईन), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इतर आमदार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके करकमलों द्वारा (ऑनलाइन) लगभग ₹22,000 करोड़ के निवेश से पुणे के नागरिकों का जीवन अधिक सुगम बनाने वाली पुणे मेट्रो मार्गिका 3 (माण-हिंजवडी-शिवाजीनगर) का शुभारंभ एवं पुणे मेट्रो चरण-2 का भूमिपूजन।
इस अवसर पर राज्यपाल जिष्णू देव वर्मा (ऑनलाइन), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाल, सांसद श्रीरंग आप्पा बारणे, विधायकगण, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवड के महापौर रवि लांडगे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

🕦11.35am | 3-11-2026📍Pune | स. ११.३५ वा. | ३-११-२०२६📍पुणे.

@narendramodi @maha_governor @mlkhattar @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @mohol_murlidhar @ChDadaPatil @madhurimisal @MPShrirangBarne @neelamgorhe @BhimraoTapkir @RahulSkool @iYogeshTilekar @AmitGorkhe @ShankarJagtap_ @maheshklandge @ChetanVTupe @HemantNRasane @SidShirole @MDNagpure @mayor_pcmc @metrorailpune @OfficialPMRDA

#Maharashtra #DevendraFadnavis #PuneMetro
146
599
908
16,222
📍 श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे (1/2)

पुणे महानगर प्रदेशासाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-३’ (पुणेरी मेट्रो)चे लोकार्पण २’चा भूमिपूजन सोहळा दिमाखात संपन्न झाला!

🔸 प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये व मुख्य मुद्दे :

- देशातील पहिला 'पीपीपी' मेट्रो प्रकल्प : सार्वजनिक-खासगी भागीदारी (DBFOT) तत्त्वावर टाटा प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे.
- मार्गिका-३ तपशील : माण ते शिवाजीनगर यादरम्यान २३.२०३ किमी लांबीची ही मार्गिका असून, यावर २३ अत्याधुनिक उन्नत स्थानके आहेत. आजच्या लोकार्पणानंतर १७ स्थानके सुरू झाली आहेत.
- देशाची पहिली 'पिंक मेट्रो' : महिला सक्षमीकरणाचा नवा इतिहास! या मार्गिकेवर तब्बल ९० महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील ५० टक्के महिला कर्मचारी संपूर्ण यंत्रणा यशस्वीपणे चालवणार आहेत.
- मेट्रो टप्पा-२ चा विस्तार : वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, नळ स्टॉप ते माणिकबाग, खराडी ते खडकवासला अशा नव्या विस्तारित मार्गांमुळे पुण्याच्या सर्व भागांची जोडणी अधिक सक्षम होणार आहे.

🔸 मान्यवरांचे महत्त्वाचे विचार :

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी : "देशातील मेट्रोचे जाळे १२०० किलोमीटरवर पोहोचले असून, २६ शहरांमध्ये सेवा सुरू आहे. पुणे मेट्रोमुळे आयटी क्षेत्राला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल आणि शहराच्या आर्थिक विकासाला नवी गती येईल."

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : "पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्र २०३० पर्यंत देशाचे अत्यंत महत्त्वाचे 'मोबिलिटी केंद्र' बनेल. मेट्रो, रिंगरोड आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेमुळे पुणे हे फ्रंटियर टेक्नॉलॉजीचेही केंद्र होईल."

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : "वाहतूक कोंडीमुक्त आणि आधुनिक पुणे घडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, हा प्रकल्प पुण्याच्या भविष्याला नवा आकार देणारा ठरेल."

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार : "हिंजवडी आयटी हबसह सर्व परिसरांच्या विकासासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, महिला शक्तीच्या सहभागातून उभी राहिलेली ही मेट्रो देशासाठी अभिमानास्पद आहे."

- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ : "पुणेकरांची जीवनवाहिनी बनलेली मेट्रो आता ५५ किमीहून अधिक क्षेत्रापर्यंत विस्तारत असून, यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास अतिशय सुलभ होईल."

या सोहळ्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहर लाल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्रीगण, खासदार, आमदार, तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य अभियंता अभियांत्रिकी विशेष प्रकल्प रिनाज पठाण, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह पुणेकर आणि आयटीयन्स उपस्थित होते.

✨ पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक बनवणारी ही मेट्रो पुणे महानगराला प्रगतीच्या एका नव्या शिखरावर घेऊन जाईल!

#PMRDA #PuneeriMetro #SmartCityPune #PuneMetro #NarendraModi #DevendraFadnavis #WomenEmpowerment #UrbanDevelopment #MaharashtraUpdates #PuneNews
3
3
24
1,071
Replying to @OfficialPMRDA
(2/2)
0
0
0
156
🚇 बहुप्रतीक्षित दिवस अखेर उजाडला!

पुणे मेट्रो लाईन ३ च्या भव्य उद्घाटनाची जय्यत तयारी!

पुणेकरांनो, आपल्या मेट्रो परिवारातील नव्या सदस्याचे स्वागत करण्याची वेळ आली आहे! आधुनिक, वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या नव्या पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा!

चला, स्वागत करूया े!

#PinkLine #PuneMetroLine3 #Hinjawadi #Pune #Metro
5
3
59
2,816
Few Hours To Go!

Pune, Get Ready To Welcome The Newest Member Of Our Family.

P U N E M E T R O L I N E - 3

#PinkLine #PuneriMetro #Pune #HinjawadiMetro #MetroLine3
4
18
148
18,418