आज जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात ९०% सीईओ पदांवर भारतीय तरुण नेतृत्व करत आहेत. सॉफ्टवेअरपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत भारतीय तरुणांची आकलनक्षमता आणि नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता ही भारताची जागतिक ताकद आहे!

📍२६ ऑक्टोबर २०२६ | क्विस्किट फॉल फेस्ट २०२६ उद्घाटन सोहळा, tum #QiskitFallFest2026 #QuantumComputing #Innovation #TechnicalEducation

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
0
24
25
478
क्विस्किट फॉल फेस्ट २०२६ साठी १६० संस्थांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची (बाटू) निवड झाली आहे.

संगणकीय प्रशिक्षण, प्रोग्रामिंग लॅब आणि हॅकथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

📍२६ ऑक्टोबर २०२६ | क्विस्किट सोहळा, लोणेरे

#BATU #IBMQuantum #QiskitFallFest2026 #QuantumComputing #Innovation #TechnicalEducation

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
0
25
26
510
Chandrakant Patil retweeted
Had a wonderful interaction with MPs from BRICS nations during the 12th BRICS Parliamentary Forum 2026 being held in Delhi. We exchanged perspectives on a wide range of issues.
267
1,010
4,399
362,985
क्वांटम संगणनाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या भविष्याला नवी दिशा!

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात आयबीएम क्वांटमच्या ‘क्विस्किट फॉल फेस्ट २०२६’ या तीन दिवसीय उपक्रमाचे उद्घाटन केले.

विद्यार्थ्यांसाठी क्वांटम संगणनाच्या नव्या संधींची दारे खुली ्घाटन सोहळ्याची क्षणचित्रे!

#QuantumComputing #IBMQuantum #QiskitFallFest2026 #HigherEducation

@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
0
24
25
10,420
जितनी ज्यादा गालियां मोदी जी को दी जाएंगी, कमल का फूल उतनी ही बुलंदी से खिलेगा और आसमान की ऊंचाइयों तक पहुंचेगा! 🪷

— केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह जी

#NarendraModi #AmitShah #BJP

@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra shinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
0
43
47
9,318
क्वांटम तंत्रज्ञानापासून ग्रामीण विकासापर्यंत; ‘बाटू’ची बहुआयामी प्रगती!

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) आयोजित आयबीएम क्वांटमच्या ‘क्विस्किट फॉल फेस्ट २०२६’ या तीन दिवसीय उपक्रमाचे आज उद्घाटन केले. जगभरातील १६० शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये िवड होणे, ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रासाठी महत्त्वाची उपलब्धी आहे. या निमित्ताने क्वांटम संगणनासारख्या भविष्यवेधी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होत आहेत.

महाराष्ट्र क्वांटम तंत्रज्ञान मिशनअंतर्गत विद्यापीठाला मंजूर झालेला ₹२.५ कोटींचा निधी अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन आणि कौशल्यविकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच बांबू कौशल्य विकास व संशोधन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन, इनक्युबेशन केंद्राद्वारे नवकल्पनांना व्यासपीठ आणि रोटरी इंटरनॅशनलच्या सहकार्याने उभारलेल्या बंधाऱ्यांमधून ३० हून अधिक गावांच्या पाणीपुरवठ्याला मिळणारा आधार, हे विद्यापीठाच्या कार्याचे व्यापक स्वरूप अधोरेखित करतात.

जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, संशोधनाधिष्ठित शिक्षण, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि समाजोपयोगी उपक्रम यांची सांगड घालत बाटूने विकासाचे बहुआयामी प्रारूप उभे केले आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला संशोधनाची, संशोधनाला उद्योगाची आणि उद्योगाला रोजगाराची जोड मिळावी, या दिशेने विद्यापीठाचे प्रयत्न निश्चितच महत्त्वाचे आहेत.

या उपक्रमांसाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर, कुलसचिव डॉ. सचिन पोरे तसेच सर्व प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन!

📍२६ ऑक्टोबर २०२६ | लोणेरे

#QuantumTechnology #Innovation #HigherEducation #SkillDevelopment #Maharashtra

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
0
45
47
9,577
वाराणसीत माँ गंगेच्या पवित्र तीरावर आकाशात भारतीय वायुसेनेच्या विमानांनी सादर केलेल्या थरारक हवाई कसरतींनी उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या! 🇮🇳✈️

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सामर्थ्य, शौर्य आणि आधुनिकतेची नवी उंची गाठणाऱ्या भारतीय वायुसेनेचे हे ्येक भारतीयाचा अभिमान द्विगुणित करणारे आहे!

भारतीय वायुसेनेच्या या अद्भुत हवाई कसरतींची एक खास झलक!

#IndianAirForce #NarendraModi #अभिमान_भारताचा #ViksitBharat

@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
1
62
68
7,739
Chandrakant Patil retweeted
Varanasi skies were spectacular during the air show…
807
4,062
21,719
1,091,605
रामायणाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला सत्य, कर्तव्य आणि आदर्श जीवनाची शिकवण देणारे महर्षि वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

त्यांचे विचार आणि महान शिकवण आपल्या सर्वांसाठी सदैव मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतील.

#महर्षीवाल्मिकी #MaharishiValmiki #ValmikiJayanti
1
49
81
7,911
Chandrakant Patil retweeted
तामभ्यगच्छद्रुदितप्रवादात्कविः कुशेध्माहरणाय यातः।

निषादविद्धाण्डजदर्शनोत्थः श्लोकत्वमापद्यत यस्य शोकः॥
324
1,426
4,189
253,575
Chandrakant Patil retweeted
आप सभी को महर्षि वाल्मीकि जयंती की असीम शुभकामनाएं। उनके सद्विचार भारतीय संस्कृति और विरासत के मूल तत्व रहे हैं, जो हर युग में राष्ट्र को पुष्पित-पल्लवित करते रहेंगे। मानवता के लिए उनके अनमोल संदेश देशवासियों के लिए सदैव पथ-प्रदर्शक बने रहेंगे।
373
1,856
9,570
1,174,797
महात्मा फुले यांचे विचार, समताधिष्ठित समाजनिर्मितीचा आधार!

महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘महात्मा जोतिराव फुले आणि आजची तरुणाई’ या राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपस्थित राहून त्यांच्या महान विचारांना अभिवादन केले.

या प्रसंगीचे _फुले #MahatmaJyotibaPhule #पुणे

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
3
63
66
10,911
Chandrakant Patil retweeted
कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ने आज पटना में मोदी जी के पिताजी के बारे में अभद्र टिप्पणी कर सारी मर्यादाएँ तार-तार कर दी हैं।

यह पहली बार नहीं है, जब कांग्रेस पार्टी ने मोदी जी या उनके परिवार को अपशब्द कहे हों। कभी उनकी पूजनीय माताजी के विषय में अपशब्द कहे, कभी उन्हें 'मौत का सौदागर' कहा, तो कभी 'चायवाला' कहकर उनकी गरीबी का उपहास उड़ाया। राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी हर रोज अभद्रता की सीमाएँ पार करती जा रही है।

बीते 12 वर्षों में लगातार मिल रही चुनावी हार से कांग्रेस पार्टी में हताशा व निराशा इतनी बढ़ चुकी है कि अब उसके पास न कोई नीति बची है, न कोई मुद्दा, बस गाली-गलौज की राजनीति बची है। जनता के बीच जनाधार खो चुकी कांग्रेस, अब अपने कार्यकर्ताओं में भी आधार खोती जा रही है।

जब-जब इन्होंने मोदी जी या उनके परिवार पर घृणित टिप्पणियाँ की हैं, तब-तब जनता ने कांग्रेस को करारा जवाब दिया है।
4,768
10,780
41,124
5,676,854
Chandrakant Patil retweeted
A major step towards a more secure financial system. The RBI's new facilities in Bhubaneswar will strengthen digital infrastructure and cybersecurity capabilities. @RBI x.com/i/broadcasts/1…
328
1,606
4,726
388,536
सामर्थ्याची गर्जना, शौर्याची भरारी!

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत भारतीय वायुसेनेच्या ९४ व्या वायुसेना दिनानिमित्त वाराणसीतील नमो घाटावर आयोजित ‘विंग्स ओव्हर गंगा’ या कार्यक्रमात चिनूक हेलिकॉप्टरने आपल्या अजोड सामर्थ्याचे दर्शन घडवले. भारतीय वायुसेनेचे धाडस, तुलनीय पराक्रम यांचा प्रत्यय देणारा हा क्षण प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावणारा आहे.

देशाच्या सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या भारतीय वायुसेनेच्या शूर जवानांना मनःपूर्वक सलाम! 🇮🇳

#IndianAirForce #WingsOverGanga #ProudIndian

@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
0
59
68
8,602
महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महात्मा जोतिराव फुले आणि आजची तरुणाई’ या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपस्थित ्या महान विचारांना अभिवादन केले.

भारतीय इतिहासात आपल्या विचारांनी आणि कार्याने समाजाला नवी दिशा देणाऱ्या महापुरुषांमध्ये महात्मा जोतिराव फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे.
आजच्या तरुणांनी करिअरचा विचार करताना केवळ वैयक्तिक यशाला प्राधान्य न देता, समाजाच्या गरजा आणि समस्यांचे भान ठेवून सामाजिक परिवर्तनासाठीही योगदान दिले पाहिजे. महात्मा फुले यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेत तरुणाईने सामाजिक बांधिलकी जपत देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे मिलिंद मराठे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, समर्थ युवा फाउंडेशनचे तसेच राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, बागेश्री मंठाळकर, प्रफुल्ल पवार, डॉ. गणेश भामरे, प्रा. डॉ. संजय चाकणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📍२५ ऑक्टोबर २०२६ | पुणे

#महात्मा_फुले #MahatmaJyotibaPhule #सामाजिक_परिवर्तन
#पुणे
#Pune

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
0
59
65
9,383
‘मन की बात’ कार्यक्रमात आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांनी तयार केलेल्या उत्पादनांना तसेच शबरी नॅचरल्सच्या मध, महुआ, चारोळी आणि बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांच्या आकर्षक पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन 2026’ पुरस्कार मिळाल्याबद्दल ra #MannKiBaat

@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
2
60
67
10,699
स्वदेशीचा संकल्प, भारतीय उत्पादनांना जागतिक ओळख!
‘मन की बात’च्या १३९ व्या भागात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘व्होकल फॉर लोकल’चा गौरव अधोरेखित केला. पूर्णियाचा मखाना ग्रीसमध्ये, तर कलबुर्गीची तूरडाळ मालदीवमध्ये पोहोचत असून, भारतीय शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत.
ocal

@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
0
60
66
10,646
माझ्यासाठी ‘मन की बात’ हा देशातील नागरिकांच्या प्रयत्नांना जवळून जाणून घेण्याचा आणि त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना नमन करण्याचा एक तीर्थयात्रेसमान अनुभव आहे.

-मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी

#मन_की_बात #MannKiBaat

@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah htra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
1
51
70
9,620
Chandrakant Patil retweeted
Very inspiring efforts from across India highlighted in today’s #MannKiBaat. Join in… x.com/i/broadcasts/1…
680
2,214
4,478
449,436