आपला मेट्रो प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी प्रतिबंधित वस्तू मेट्रोतून नेण्यास मनाई आहे... त्याची दखल घ्यावी व नियमांचे पालन करावे...

#PuneMetro #Restricteditems #notallowed #strictlyprohibited #safemetrojourney
0
1
3
470
पुणे मेट्रो... सणासुदीच्या दिवसात खरेदीसाठी हक्काची सोबती!

#PuneMetro #DiwaliShopping #FestiveVibes #EasyMetroTravel #UseMetro
0
0
9
794
सुलभता प्रत्येकासाठी!
पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर दिव्यांग प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधा आणि मदतीसाठी कर्मचारी उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्यांचा प्रवास सहज आणि सुखकर होतो.

Accessibility for everyone!
All Pune Metro stations are equipped with necessary facilities and staff -abled passengers, ensuring a smooth and comfortable journey.

#PuneMetro #MahaMetro #Handicaptravellers #Disablecommuters #sevicesforhandicaps
0
0
6
727
Pune Metro Rail retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाचा अत्याधुनिक बस पोर्ट म्हणून विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि #महामेट्रो यांच्यात संयुक्त विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

#एसटी महामंडळाच्या सुमारे १५ हजार ४०० चौरस मीटर जागेपैकी उर्वरित १० हजार ५०० चौरस मीटर जागेवर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) अत्याधुनिक बस पोर्ट, बस टर्मिनस, पार्किंग आणि व्यावसायिक सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

मेट्रो, रेल्वे आणि एसटी स्थानकांची एकात्मिक जोडणी झाल्यामुळे प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी महामेट्रोची अंमलबजावणी प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, बांधकामासाठी तात्पुरते स्थलांतरित केलेले #शिवाजीनगरबसस्थानक काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मूळ जागी सुरू करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यासह पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिक आधुनिकीकरण होण्यास मदत होणार आहे.
@Dev_Fadnavis
@PratapSarnaik
0
5
8
2,107
पुणे मेट्रोच्या लाईन १, लाईन २ वरून लाईन ३ वर जाणे आता अधिक सोपे!
लाईन १ किंवा २ वरून पिंक लाईनवर जाण्यासाठी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथून लाईन ३च्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात जाण्यासाठी पादचारी पूलाची सोय. या पादचारी पुलाद्वारे लाईन ३ वर सहजपणे पोहोचा.

Travelling or Line 2 to Line 3 is now easier!

Passengers travelling from Line 1 or Line 2 to the Pink Line can alight at the District Court Metro Station and use the pedestrian bridge to access the District Court Metro Station on Line 3. This facility ensures a smooth and convenient interchange between the lines.

#PuneMetro #Line1 #Line2 #Line3 #FootOverBridge
11
14
161
6,065
महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकात उतरा आणि मनसोक्त खरेदी करा!

#PuneMetro #MahatmaPhuleMandaiStation #DiwaliShopping #MetroStation #Market
1
1
22
1,308
पुणे मेट्रोच्या लाईन १ व लाईन २ वरून लाईन -३ (पिंक लाईन) वर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे उतरावे. येथून मार्गिका-३ वर जाण्यासाठी पादचारी पुलाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पादचारी पुलाच्या माध्यमातून प्रवाशांना मार्गिका-३ वर engers travelling on Pune Metro Line 1 or Line 2 who wish to switch to Line 3 (Pink Line) are requested to alight at the District Court Metro Station. A pedestrian bridge facility has been provided to access Line 3 from here, enabling passengers to conveniently transfer to the Pink Line.

#PuneMetro #Line1 #Line2 #Line3 #FootOverBridge
20
48
407
34,021
एक ॲप, दोन मेट्रो सेवा ; प्रवास होणार अधिक सुलभ!

पुणे मेट्रो आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्या लाईन ३ साठी एकात्मिक डिजिटल तिकीट प्रणालीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

या सुविधेमुळे आता पुणे मेट्रोच्या एकाच ा दोन्ही सेवांचे तिकीट बुक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग अधिक जलद, सोयीस्कर आणि सुलभ होणार असून, डिजिटल प्रवासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भा. प्र. से.) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

#PuneMetro #IntigratedDigitalTicketing #PuneMetroApp #OnlineTicketing #UseMetro
13
8
123
10,102
पुणेकरांच्या प्रवासाला नवी दिशा; पुणे मेट्रो विस्तार प्रकल्प टप्पा २ चे भूमिपूजन!

#PuneMetro #Phase2 #Bhoomipujan #MahaMetro #UseMetro
0
1
32
1,996
पुणे मेट्रोच्या टप्पा-२ अंतर्गत महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्पांचे भूमिपूजन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

यावेळी राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा आणि केंद्रीय मंत्री श्री. मनोहर लाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. ख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ, मंत्री मा. श्री. चंद्रकांत(दादा) पाटील, राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मा. श्रीमती मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह सन्माननीय आमदार, लोकप्रतिनिधी, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, पुणे मेट्रो आणि PMRDA चे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

यासह 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड' (PITCMRL) यांच्या 'माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-३' (पिंक लाईन) या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित करण्यात आलेली ही भारतातील एक महत्त्वपूर्ण मेट्रो मार्गिका आहे.

The foundation stone laying ceremony for the ambitious expansion projects under Pune Metro Phase 2 was conducted by the Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi, through a virtual platform.

On this occasion, the Hon’ble Governor of Maharashtra, Shri Jishnu Dev Varma, and Union Minister Shri Manohar Lal also participated virtually.

The event was attended by the Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis; Deputy Chief Minister Shri Eknath Shinde; Deputy Chief Minister Smt. Sunetra Pawar; Union Minister of State Shri Murlidhar Mohol; Minister Shri Chandrakant (Dada) Patil; Minister of State Smt. Madhuri Misal; Mayor of Pune Municipal Corporation Smt. Manjusha Nagpure; Mayor of Pimpri-Chinchwad Municipal Corporation Shri Ravi Landge; Member of Parliament Shri Shrirang Barne; along with respected MLAs, public representatives, office bearers and corporators of Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporations, officials from Pune Metro and PMRDA, and citizens.

On the same occasion, the ‘Maan-Hinjawadi to Shivajinagar Corridor 3’ (Pink Line), developed by Pune IT City Metro Rail Limited (PITCMRL), was inaugurated. Developed under the Public-Private Partnership (PPP) model, this is one of India’s significant metro rail corridors.

#PuneMetro #Phase2 #Bhoomipujan #MahaMetro #UseMetro
2
2
21
1,276
#LIVE मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या टप्पा २ अंतर्गत महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा व लोकार्पण.

youtube.com/live/X_ZLnemVZ…
2
4
23
2,205
शहरी गतिशीलतेचे प्रगती पर्व...

पुणे मेट्रोच्या टप्पा २ अंतर्गत महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा व लोकार्पण मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिनांक ३ नोव्हेंबर, २०२६ रोजी संपन्न होईल!

A New Era of Progress in Urban Mobility Begins!

The d inauguration of the ambitious expansion projects under Pune Metro Phase 2 will be held tomorrow, 3rd November 2026, at the hands of the Hon’ble Prime Minister, Shri Narendra Modi!

#PuneMetro #Phase2 #Bhoomipujan #UrbanMobility #Mahametro
5
2
64
3,649
पुणे मेट्रोच्या टप्पा २ अंतर्गत महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भा. प्र. से.) यांनी आगामी मेट्रो प्रकल्पाबाबत पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी महामेट्रोचे संचालक (कार्य) श्री. अतुल क (रोलिंग स्टॉक) डॉ. हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक (एम. एम. आय.) कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील, अतिरिक्त महाव्यवस्थापक (प्रशासन/जनसंपर्क) श्री. चंद्रशेखर तांबवेकर उपस्थित होते.

On the occasion of the Bhoomipujan ceremony for the ambitious expansion projects under Phase 2 of Pune Metro, Maha Metro Managing Director Shri Shravan Hardikar (IAS) interacted with members of the media.

The occasion was attended by Maha Metro Director (Works) Shri Atul Gadgil, Executive Director (Rolling Stock) Dr. Hemant Sonawane, General Manager (MMI) Capt. Dr. Rajendra Saner Patil, and Additional General Manager (Administration/Public Relations) Shri Chandrashekhar Tambavekar.

#PuneMetro #PuneMetroPhase2 #Line4A #mahametro #Pressconference
3
1
19
2,631
पुणे मेट्रोचे सर्व नियम पाळा... आपल्यासह सर्वांचा प्रवास सुखकर करा!

#Punemetro #DiwaliShopping #MetroRuls #MetroManners #mahametro
1
3
53
2,432
शहरी गतिशीलतेच्या नव्या पर्वाला सुरुवात!

पुणे मेट्रोच्या टप्पा २ अंतर्गत असलेल्या महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्पांचा शुभारंभ आणि भूमिपूजन सोहळा.

#PuneMetro #Bhoomipujan #प्रगती_पर्व #Inauguration #UseMetro
10
15
285
25,188
मेट्रो प्रवाशांनी ऑक्टोबर महिन्यात पुणे मेट्रोला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!

Thank You Pune Metro Commuters!

#PuneMetro #Ridership #October #DailyCommuters #ThanksCommuters
4
3
62
3,188
दिवाळीची तयारी, आता ३०% सवलतीसोबत!
या शनिवार-रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताना निवडा पुणे मेट्रोचा स्मार्ट प्रवास!

डिजिटल तिकीट काढा आणि मेट्रो प्रवासावर मिळवा थेट ३०% सवलत. वाहतूक कोंडीला बाय-बाय करा आणि दिवाळीची तयारी करा अधिक सोयीस्कर, सुरक्षित व पर्यावरणपूरक #WeekendDiscount #30PercentDiscount #SmartTravel #GreenMobility
0
0
2
1,096
लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

#PuneMetro #VallabhbhaiPatel #Lohapurush #एकता_दिवस #NationalUnityDay
0
0
4
934
'मेट्रो भवन' पुणे येथे नगर रचना व मूल्यनिरर्धारण विभागातील अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मेट्रो भवनातील एक्सपिरिअन्स सेंटर येथे भेट देत, पाहणी केली. तसेच मेट्रोच्या विविध प्रकल्पांबाबत माहिती घेतली. पुणे मेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक श्री. मिहिर कुलकर्णी (नियोजन) यांनी हिती दिली.

#PuneMetro #MetroBhavan #Visit #officialsVisit #mahametro
1
2
12
1,642