ekach naaad retweeted
best advice if you are a clg student
21
79
1,258
65,816
ekach naaad retweeted
Received this disturbing video of male police officers apparently molesting women protesters in a police can. Can you please verify this, @zoo_bear @free_thinker?
96
1,273
2,810
52,190
ekach naaad retweeted
महाराष्ट्रात हे काय सुरू आहे आणि पालिका कुठे आहे
@mybmc @mybmcWardS
#पवई तलाव #jvlr #मुंबई

अस्वच्छता, तलाव दूषित करणे प्रकार सुरू असून इतके उघड दिसत असताना कारवाई नाही?
अंधश्रध्दाच्या नावाखाली' धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात सांस्कृतिक अतिक्रमण देखील या परप्रांतीयाकडून सुरू यवसायासाठी नाही आलेत हे कब्जा/ ताबा मिळवायला आलेत.
प्लॅस्टिक बंदी असताना इतके प्लास्टिक पाण्यात/तलावात सोडलेले आहेत
कोणाचेही नियंत्रण नाही.
@TawdeRitu @ashwinibhide
#लोंढेआवरा #महाराष्ट्रवाचवा
#मराठीएकीकरणसमिती
74
379
984
26,407
ekach naaad retweeted
delhi police brutally assaulting someone in their bus at Jhandewalan at 3:18 PM!!!!
191
4,345
11,265
134,601
ekach naaad retweeted
Narendra Modi just made EMERGENCY official.
1,927
9,206
38,652
2,538,525
ekach naaad retweeted
Reverse Engineer Anything 😂

Software is done.
694
3,476
39,193
3,868,624
ekach naaad retweeted
मुंबई उपनगरातील श्री रामेश्वर मंदिरात एका मराठी दांपत्याला परप्रांतीय व्यक्तीने मंदिरात पूजा करण्यापासून रोखले. 🚨 ⁉️

मुंबईत भूमिपुत्र मराठी माणसावरच अन्याय का?

❓ मंदिरात पूजा करण्याचाही अधिकार आता नाकारला जाणार का? ⁉️‼️

सत्ताधारी कधी मराठी अस्मितेसाठी लढणार?

#मराठी_अस्मिता
21
160
443
18,876
ekach naaad retweeted
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण. मुंबई आली की इथली रंगभूमी, इथलं व्यावसायिक सिनेमाचं जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपासून कुठेतरी रोज या शहरात स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, ूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेलं अंडरर्वल्डचं विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल, पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणं आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारं राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. हमीदाबाईची कोठीपासून ते परिंदा ते क्रांतिवीर ते अब तक छप्पन ते अगदी नटसम्राटपर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले .

सामान्य माणसाच्या मनात सातत्याने राग, अपमान, शक्तिहीनता, नैराश्य, अनैतिक गोष्टींबद्दलची घृणा, व्यवस्थेबद्दलची निराशा, वर्ग संघर्ष हे सगळं आत धुमसत असतं. ते अगदी कधीतरी किरकोळ भांडणं किंवा घरातील आदळआपट यातून बाहेर पडतं, अन्यथा ते आत धुमसत राहतं. हे धुमसत राहणं, प्रेशर कुकर सारखं आत रटरटत राहणं हेच त्याच्या वाट्याला येतं. नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या आयुष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. आणि मग कधीकधी नाना असतील किंवा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असतील यांनी पडद्यावर केलेले दोन हात ही माणसाच्या मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात. मी जसं नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब, इत्यादी गायकांनी ,संगीतकारांनी, चित्रपट तसेच नाटक निर्माते,दिग्दर्शक, कलाकारांनी भारतीयांचं किमान ६०/७० वर्ष मन रिझवलं तसंच नाना असतील किंवा बच्चन साहेब असतील यांनी आतली वाफ पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक नाही तर या देशांत दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती.

नानांच्या अभिनयाकडे बघताना मला नेहमीच हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण येते. रूप असेल व्यक्तिमत्व असेल दोघेही तत्कालीन बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या कलाकाराच्या पठडीत बसणारे अभिनेते नाहीत. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकदा असं वाटतं की या माणसाने काळाच्या ओघात शहाणपण, पेशन्स, आणि आहे हे हे असं आहे हे स्वीकारलेपण आत्मसात केलं आहे. तर नानांच्या अभियाकडे पाहून मला राग, चंचलता, आणि खूप खोल साठलेलं नैराश्य जाणवायचं. या माणसाने खूप बघितलंय असं वाटणारा मॉर्गन फ्रीमन आणि या माणसाने खूप भोगलंय आता बस असं वाटणारे नाना. माणसाची दोन टोकाची रूपं असतात. यातलं दुसरं टोक नाना मनस्वीपणे पडद्यावर आणू शकायचे म्हणून ते मोठे कलाकार होते.

२००० च्या दशकांत गोरे गोमटे आखीव रेखीव गुळगुळीत दिसणाऱ्या नटांच्या ऐवजी कथा ही सिनेमाच्या पटावर आली आणि ती कथा सांगणारे नट आणि प्रेक्षकाला ओढून आणणारे नट यांच्या चलतीचा काळ सुरु झाला. आणि या युगाचे पहिले नायक १००% नाना होते. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला वाट नानांनी करून दिली.

पण इतकं सगळं असून देखील त्यांचा स्वभाव मनस्वी होता, मनात येईल ते बोलायचे, फटकळ होता (खरंतर मी कोणाला फटकळ म्हणणं चुकीचंच आहे. असो) यामुळे नानांना चित्रपटात घ्यायची इच्छा असली तरी निर्माते दिग्दर्शक टाळायचे, याने नानांचं नुकसान झालं का ? माहित नाही, ते बेफिकीर होते. पण १००% हिंदी चित्रपटसृष्टीचं आणि प्रेक्षकांच नुकसान झालं. नवाझउद्दीन सिद्दीकी किंवा इरफान खान( जे आज आपल्यात नाहीत) हे तसे उत्तम कलाकार, परंतु नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर कदाचित या आणि अशा काही कलाकारांना ज्या संधी मिळाल्या त्या मिळाल्या असत्या का, याबद्दल मनात शंका निर्माण होते. नानांनी नुसताच आक्रमक किंवा गंभीर अभिनय केला नाही तर वेलकम चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभ्या करू शकतो हे जगाला दाखवले !

नाना गेले, पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. त्याचा राग आहे, त्याची अस्वस्थता आहे, त्याचा अपमान आहे, त्याची धडपड आहे आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकदही आहे. कदाचित म्हणूनच नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे.

नाना पाटेकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

राज ठाकरे ।
132
1,088
9,911
210,663
ekach naaad retweeted
महाराष्ट्र पोलीस म्हणावं की बिहार पोलीस, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्या निकषांच्या आधारावर इथे मराठीला डावलून हिंदीत सुचनाफलक लावलेले आहेत, महाराष्ट्र पोलिसचं जर असे मराठीला डावलून हिंदी वापरायला लागले तर काय म्हणणार, खूप भयंकर आहे हे.@DGPMaharashtra @ekikaranmarathi @AbhyasKendra
16
78
187
2,235
ekach naaad retweeted
omega is so back?
17
2
163
10,994
ekach naaad retweeted
IAS Tukaram Mundhe on first page of today’s New York Times.

ROCKSTAR

@nytimesworld
67
595
4,767
128,993
ekach naaad retweeted
फडणवीस, मध्यरात्री नेमकी कशाची भीती वाटत आहे?

आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाच्या आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत.

मात्र, मध्यरात्री ३ वाजता, मुंबई पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना मध्येच ्यांचे फोटो काढण्यात आले, त्यांची धरपकड करण्यात आलीय.
इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांवर दडपशाही करत त्यांना धमकावले जात असून, “केसेस करू” अशी धमकी दिली जात आहे. विद्यार्थ्यांना घेऊन आलेली एक बसदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून, विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले आहे.

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर आंदोलन सुरू होण्याआधीच अशा प्रकारे दडपशाही करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध!
सुलतान फडणवीस,
विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करून त्यांना धमकावणे म्हणजे लोकशाही मूल्यांची गळचेपी आहे.

विद्यार्थ्यांना धमकावून त्यांचा आवाज दाबता येणार नाही!

आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे!

@MahaPolice @Dev_Fadnavis @drashokuike_mla
25
1,006
2,538
61,109
ekach naaad retweeted
“महाराष्ट्रात राहून कोणी जय गुजरात म्हणत असेल तर त्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे, हे राजकीय विधान नसून आमच्या मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आज मराठी भाषा स्वतःच्याच राज्यात हाल सोसत आहे”

— विवेकानंद पाटील
एमपीएससी आंदोलक, पुणे
9
357
2,022
37,848
ekach naaad retweeted
जर मोठया मुर्त्या बुडवायची आपली लायकी नाही, तर आणता कशाला रे एवढ्या मोठ्या मुर्त्या?

20 फूट, 30 फूट, 50 फूट चा अट्टाहास का?

जर समुद्र किनारी अश्या मुर्त्या सोडून द्यायच्या असतील तर मग 10 दिवस पूजताच कश्याला?

मुंबईतील गणपती मंडळांनी स्वतःहून पुढे यावं आणि 5 फुटाच्या वर गणपती लं हे!

माफ कर बाप्पा 🙏🏼

#ganapati #mumbai #visarjan
208
658
2,425
124,560
ekach naaad retweeted
This tutorial shows how KEDA scales workloads on queue depth instead of CPU, with a full RabbitMQ example: install, TriggerAuthentication, ScaledObject and a load test that proves the scaling works

➤ ku.bz/h98Gv_lXp
0
20
86
5,368
ekach naaad retweeted
16
83
526
54,823
ekach naaad retweeted
今天看到的最漂亮的网站:
kubernetes3d.com/rack

把 k8s 集群做成了机架的样式,而且高度可操作,真的是 eye candy,还分了 front back 和 side 三个面,每个面讲的是同一套集群的不同切面,是一件精致的艺术品。
习概念也很棒,我已经把玩许久了,谁做的这么棒啊。
98
191
1,467
115,107
ekach naaad retweeted
since you guys loved the exploding tesla..

I used GPT-6 Astra to create a 3D website that pulls apart the male anatomy into 2,234 modeled pieces!

we are in a renaissance of learning
1,152
5,422
53,311
8,041,010
ekach naaad retweeted
Raj Thackeray’s reaction when someone said Inquilab Zindabad after his speech:

“We must continue saying Inquilab Zindabad, it is Bhagat Singh’s legacy!🔥”
12
175
1,541
33,184