Pinned Tweet
कर्ता करे न कर सकै, शिव करै सो होय, तीन लोक नौ खंड में, महादेव से बड़ा न कोय...💫🙏
7
63
85
1,021
Renuka retweeted
लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा और जनहित के संकल्प के साथ, भारतीय जनता पार्टी के माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin जी के नेतृत्व में “लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ” पदयात्रा का आयोजन किया गया।

इस पदयात्रा में उमड़ा जनसैलाब जनभागीदारी, लोकतांत्रिक चेतना और जनसमर्थन की व्यापक ह जनसैलाब लोकतंत्र की रक्षा और जनहित के प्रति जनता के दृढ़ संकल्प का प्रतीक है।

@BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan
#लोकतंत्र_बचाओ #अराजकता_हटाओ #NitinNabin #पदयात्रा
10
68
78
1,053
Renuka retweeted
वारकरी विचारांचा वारसा, समाजसेवेचा वसा!

डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या संकल्पपूर्ती सोहळ्यास महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत उपस्थित राहिलो. या कार्यक्रमात विविध आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना तसेच दत्तक विद्यार्थ्यांना एकूण ₹२ धीचे वितरण केले. तसेच ‘कीर्तन’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले.

वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे जतन, आध्यात्मिक विचारांचा प्रसार आणि विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना बळ देण्याच्या उद्देशाने डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त केलेला हा संकल्प समाजहिताच्या कार्याला नवी दिशा देणारा आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

यावेळी गुरु बाबा डॉ. नारायण बाबा जाधव, आमदार विक्रांत पाटील, निर्माते अनिल थडानी, क्रिकेटर केदार जाधव, राजेंद्र पवार, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

#WarkariSampraday #ChetananandMaharaj #Pune #Maharashtra #AshishShelar
2
42
43
848
Renuka retweeted
महाडीबीटी २.० प्रणालीवर मत्स्यसंपदा योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू; अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक

आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते काल, दि.२८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज स्वीकारण्याच्या ्यात आला. या प्रक्रियेची प्रभावी व सुलभ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयातील माझ्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हानिहाय सविस्तर कृती आराखडा तयार करणे, योजनेची व्यापक प्रसिद्धी करणे आणि जनजागृतीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे, याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

तसेच, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून योजनेची माहिती तळागाळातील मच्छीमारांपर्यंत पोहोचवावी. योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी प्रत्येक संबंधित कार्यालयात हेल्प डेस्क सुरू करून मच्छीमारांना अर्ज प्रक्रिया व योजनेसंदर्भातील आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असेही स्पष्ट निर्देश दिले.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त पात्र मच्छीमार बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध आणि समन्वयपूर्ण पद्धतीने कार्यवाही करावी, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यआयुक्त श्री.भानुदास पालवे यांच्यासह विभागाचे सर्व प्रादेशिक उपायुक्त आणि सहायक आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @fisheriesgom
20
89
94
976
Renuka retweeted
महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणारा ‘बाप्पाचा कट्टा’!
📍 कलाकार कट्टा, डेक्कन जिमखाना, एफ सी रोड, पुणे

महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारसा केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता वर्षभर जनमानसात प्रवाहित राहावा, या उद्देशाने ‘bappa.org’ ्प्यात ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसांच्या सांस्कृतिक उपक्रमाचे लोकार्पण केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबे, मित्रमंडळी आणि कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडे, विविध लोककला, मराठी म्हणी, अंताक्षरी अशा पारंपरिक कलाप्रकारांसह आधुनिक कलांच्या सादरीकरणातून हा ‘बाप्पाचा कट्टा’ रंगणार आहे.

यावेळी या उपक्रमाचे प्रमुख तसेच साईनपोस्ट इंडिया लिमिटेड आणि ईफ्लॅग कॉर्पचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे उपस्थित होते.

@Bappaorg
#बाप्पाचा_कट्टा #Pune #BappaOrg #Maharashtra #AshishShelar
23
90
89
778
Renuka retweeted
गणेशोत्सव को वैश्विक पहचान दिलाने और UNESCO की मान्यता की दिशा में सहभागिता बढ़ाने के उद्देश्य से पुणे के एफ.सी. रोड पर ‘बाप्पा कट्टा’ की शुरुआत की।

#बाप्पा_कट्टा #Ganeshotsav #UNESCO #Maharahstra #AshishShelar
15
85
84
781
Renuka retweeted
गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देत UNESCO च्या मान्यतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पुण्यातील एफ.सी.रोडवर ‘बाप्पा कट्टा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. ‘bappa.org’ या व्यासपीठाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या कथा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्याचा हा ट्टा #Ganeshotsav #UNESCO #BappaOrg #Maharashtra #AshishShelar
14
77
77
699
Renuka retweeted
Eknath Shinde Live । ठाणे धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त शिधावाटप घेऊन जाणारी वाहने रवाना करणे प्रसंगी - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…
7
74
86
3,190
Renuka retweeted
Eknath Shinde Live । ठाणे

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त शिधावाटप घेऊन जाणारी वाहने रवाना करणे प्रसंगी - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…
7
79
84
5,156
Renuka retweeted
Eknath Shinde Live । ठाणे पत्रकारांशी संवाद - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…
7
67
76
3,295
Renuka retweeted
Eknath Shinde Live । ठाणे

पत्रकारांशी संवाद - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…
8
68
76
5,601
Renuka retweeted
My friend and fellow party Karyakarta, Thiru @DrLMurugan Ji, very kindly visited me today to convey his warm wishes on my nomination as BJP’s Rajya Sabha candidate from Madhya Pradesh.

I look forward to working with him to realise the vision of PM Sh @narendramodi Ji for a ar #ViksitBharat.

@BJP4India @BJP4MP @BJPLive @PIB_India
40
305
610
6,799
Renuka retweeted
जीवन में कितना भी कठिन समय क्यों न आए, श्रीहरि पर विश्वास कभी कम मत होने देना।
जिसके हृदय में नारायण का वास हो, उसके मन में आशा और भक्ति का प्रकाश सदैव बना रहता है।

जय श्री हरि विष्णु 🙏❤️
2
43
85
526
Renuka retweeted
🌹🙏🏻ॐ नमोः नारायणाय नम:॥🙏🏻🌹
🙏🏻ॐ नमोः भगवते वासुदेवाय नम:॥🙏🏻
5
58
92
494
Renuka retweeted
From Semiconductor Labs To System Thinkers, Adani University Is Thinking Long Term

The new Ahmedabad campus is being designed around deep technical capabilities and multidisciplinary problem solving.

The goal is not simply producing graduates, but developing people capable of building solutions for India’s future. x.com/Anti_Congressi…
2
40
40
3,722
Renuka retweeted
राज्य बदला, साल बदला, पर राहुल गांधी के बहानों की स्क्रिप्ट कभी नहीं बदली!

राजनीतिक जमीन खिसकती जा रही है, लेकिन कांग्रेस और राहुल गांधी की बहानेबाजी की आदत में कोई बदलाव नहीं आया है।

#SaveDemocracyRemoveAnarchy
13
134
125
4,865
Renuka retweeted
पुणे विमानतळावर पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या पुणे विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी स्वागत केले.

#Pune #Maharashtra #AshishShelar
32
135
137
1,043
Renuka retweeted
आज पुणे दौऱ्यावर असताना महाराष्ट्रीय मंडळ आणि थिएटर अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या ‘सकल ललित कलाघर’ या कलासंकुलास भेट दिली.

यावेळी महाराष्ट्रीय मंडळ, पुणे व थिएटर अकॅडमीचे प्रसाद पुरंदरे, योगेश खडीकर, अमेय देशपांडे, वरद बनसोड, नाथ पुरंदरे आदी उपस्थित होते.
hishShelar
35
131
132
658
Renuka retweeted
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठचे अध्यक्ष, अभिनेते रमेश परदेशी यांना पितृशोक झाला. त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.

यावेळी दिग्दर्शक - अभिनेते प्रविण तरडे उपस्थित होते.
40
133
135
1,320
Renuka retweeted
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल शिवसेना महायुतीचे उमेदवार ॲड. किरण सरनाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन .!!

#Shivsena #DrShrikantEknathShinde #Congratulations #maharashtra #amravati
24
137
147
1,342
Renuka retweeted
पद्मभूषण डॉ. वसंत रामजी खानोलकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#DrVasantRamjiKhanolkar #ScienceAndResearch
50
153
151
1,213