महायुतीच्या वतीने आज ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले..!!
#Shivsena #DrshrikantEknathShinde #maharashtra #thane

15
119
120
874
📍 ठाणे |
महायुतीच्या वतीने आज ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ या पदयात्रेत आज सहभागी झालो. लोकशाहीच्या नावाखाली देशातील घटनात्मक संस्था, न्यायव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेविषयी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या कारविरोधात खोटे कथानक पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि इंडी आघाडी कडून केला जात आहे. या अपप्रचाराची जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या विचारांतून लोकशाहीची मूल्ये, संविधानाचा सन्मान आणि देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख केला. लोकशाहीच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करणाऱ्या फेक नरेटिव्हला सत्य आणि विकासाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोकशाही ही केवळ राजकीय घोषणांपुरती मर्यादित नसून ती संविधान, जनतेचा कौल आणि घटनात्मक संस्थांच्या सन्मानावर टिकून असते. त्यामुळे देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत अडथळे निर्माण करणाऱ्या अपप्रचाराला थारा न देता विकास आणि राष्ट्रहिताच्या विचारांसोबत ठामपणे उभे राहणे हीच काळाची गरज असल्याचे मत यावेळी सर्व मान्यवर मंडळींनी व्यक्त केले.
यावेळी शिवसेना - भाजपा महायुतीचे मान्यवर मंत्री, खासदार, आमदार, नेते, प्रवक्ते, स्थानिक नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra
#लोकतंत्रबचाओ #thane

21
146
156
1,306
ठाणे भाजपच्या वतीने आयोजित लोकतंत्र बचाओ अराजकता हटाओ अभियान - पदयात्रा - लाईव्ह x.com/i/broadcasts/2…
14
163
163
1,325
📍लोकतंत्र बचाव पदयात्रा, ठाणे ! दिनांक - रविवार १ नोव्हेंबर २०२६ x.com/i/broadcasts/2…
28
182
181
1,530
शिवसेनेचे आमदार श्री.किशोर पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #happybirthday #शुभेच्छा

178
184
1,542
📍 मुंबई
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन, महिला बचत गटांच्या उद्योजकतेला बळ आणि स्थानिक व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शहा यांच्या पुढाकारातून मुंबईतील नेपियन सी रोड येथील प्रियदर्शिनी पार्क येथे आयोजित करण्यात वदेशी उत्सव २०२६’ ला आज आवर्जून भेट दिली. या उत्सवात १०० हून अधिक महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून, विविध स्वदेशी उत्पादने, हस्तकला, खाद्यपदार्थ आणि महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. तसेच लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी २० हून अधिक मोफत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतली. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका असते. विशेषतः सण-उत्सवांच्या माध्यमातून स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याबरोबरच स्थानिक उद्योजक आणि महिला भगिनींच्या कष्टांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उत्सवातून दिला जात आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल ॲड. सुशीबेन शहा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन व स्वागत केले. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधी म्हणून आयएमसीच्या माध्यमातून १५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. याबाबत देखील त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी खासदार मिलिंद देवरा, मुंबई महापालिका महापौर रितु तावडे आणि विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #mumbai #diwalifestival #maharashtra

20
194
198
2,420
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने GSLV-F18 प्रक्षेपकाद्वारे NVS-03 या अत्याधुनिक दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करत भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याची पुन्हा एकदा जगाला प्रचिती दिली आहे. भारताची स्वदेशी उपग्रह दिशादर्शक यंत्रणा 'NavIC' अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही र आहे. उपग्रहातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे देशाच्या दिशादर्शन आणि स्थाननिश्चिती सेवांना अधिक बळ मिळणार असून तंत्रज्ञान क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनेही भारताचे एक पाऊल पुढे पडले आहे. या यशस्वी मोहिमेसाठी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या अथक परिश्रमांचा आणि वैज्ञानिक कौशल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #इस्रो #NVS #Congratulations #india

30
218
224
1,867