Pinned Tweet
यो ब्रह्मा स हरिः प्रोक्तो यो हरिः स महेश्चर:।
या काली सैव कृष्णः स्याद्यः कृष्णः सैव कालिका॥
देवदेवीं समुद्दिश्य न कुर्यादन्तरं क्वचित्!
तत्तद्धेदो न मन्तव्यःशिवशक्तिमयं जगत्॥
That is, he who is Brahma is Hari, and he who is Hari is Maheshwara.
She who is Kali is Krishna, s Kali. One should never let any sense of difference arise in the mind between gods and goddesses. However many names and forms a deity may have, all are one, and this world too is entirely pervaded by Shiva and Shakti.
- Meru Tantra.

0
3
7
3,734
MadhavVarun retweeted
कुणाच्याही धार्मिक परंपरेला विरोध नाही मात्र हे आमच्या ओळख-परंपरा-अस्तित्वावरील सांस्कृतिक आक्रमण खपवून घेतलं जाणार नाही!
#SPR
#SPR
5
120
520
3,306
MadhavVarun retweeted
नाशिकच्या कुंभमेळ्याची सुरुवात हिंदी भाषणान सांकेतिक भाषेचा दुभाषी होता,मग मराठी भाषिकांसाठी मराठी का नाही?मराठी माणूस हिंदू नाही का?
जमिनी आमच्या,कंत्राटं गुजरातींना,पैसा बाहेरच्यांचा आणि भाषा हिंदीची! पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्राला हिंदी भाषिकांचं बटिक बनवणार का?
#महाराष्ट्र

50
191
2,496
Good to see not many Hindus are concerned about Nidhi Razdan marrying Omar and not doing the usual RR.
We must not give two hoots to such women.
Let them be caste and race traitors, sideline them and their progenies silently.

11
299
MadhavVarun retweeted
वापी, वलसाड, बिलीमोरा, नवसारी, सुरत,बारडोली,भरूच,वडोदरा (बडोदे),खांडवा,बुऱ्हाणपूर,बेतुल,छिंदवाडा,डोंगरगड,आदिलाबाद,निझामाबाद,बिदर,भालकी,बसवकल्याण,हुम्नाबाद,गुलबर्गा,औराद,आळंद,गाणगापूर,विजयापूर,जमखंडी,अथणी,चिक्कोडी,निपाणी,बेळगाव,कारवार,गोव्यासकट संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.🚩🙌
आचार्य अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी अखंड महाराष्ट्राचा एक नकाशा प्रकाशित केलेला,त्यानुसार आपण जवळपास 30% मराठी भाषिक प्रदेश गमावलेला आहे,म्हणूनचं जेव्हा कधी मी महाराष्ट्र असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन हा संपूर्ण भुभाग आपला आहे,असा असतो.
4
14
34
737
Karl Marx saw Indian history differently. Instead of glorifying kings and their bloodlines, he examined how the economy worked, who owned the land, who produced wealth, who performed the labour, and how class relations shaped society and power.
What did Karl Marx think about India, and how did he view the country? Every Indian, especially Jats and Brahmins, should definitely watch this video.
#ViksitBharat
1
6
6
222
MadhavVarun retweeted
मुंबईसोबत महाराष्ट्र झाला, पण संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अर्धवटच राहिलं. याची वेदना आमच्यासारख्या सीमाभागाशी नाळ जोडलेल्या माणसांपेक्षा अधिक कोणाला समजणार?
नशीब चांगलं म्हणून आमचा भाग महाराष्ट्रात आला; पण सगळ्यांचंच नशीब आमच्यासारखं नव्हतं. माझं आजोळ, मावशी, मामा, भाऊ आणि अनेक नातेवाईक आजही कर्नाटकात राहतात.
लहानपणी या गोष्टींची जाणीव नव्हती. एकच भाषा बोलणारी, एकाच संस्कृतीत वाढलेली, सारखेच सण-उत्सव साजरे करणारी, एकाच कुलदैवताला मानणारी माणसं दोन वेगवेगळ्या राज्यांत का राहतात, हा प्रश्न तेव्हा पडतही नव्हता.
सुट्ट्यांमध्ये गावी जाताना सीमा ओलांडली की घड्याळात वेळ तपासायचो. दुसऱ्या देशात वेळ वेगळी असते, असं ऐकलं होतं. आपणही आता सीमा ओलांडून दुसऱ्या ठिकाणी जातोय, तर कदाचित घड्याळातली वेळ बदलेल, अशी बालमनाची समजूत होती.
काळ पुढे गेला. लहानपण संपलं. राज्यांच्या सीमा, संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आणि आपल्या मातीची ताटातूट समजू लागली. ज्या प्रदेशात लहानपणी जायचो, तोही आपल्या भाषेचा, संस्कृतीचा आणि माणसांचा प्रदेश होता, हे उमगलं.
पण आजही त्या सीमारेषा तिथेच आहेत. लहानपणी ज्या घड्याळात वेळ बदलण्याची अपेक्षा होती, ती वेळ आजही तशीच आहे. फक्त आता घड्याळाकडे पाहताना बालपणीची उत्सुकता नसते, तर अपूर्ण राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राची जाणीव असते.
लहानपणी वाटायचं, सीमा ओलांडली की वेळ बदलेल; मोठेपणी समजलं की बदलायला हवी होती ती घड्याळातली वेळ नव्हे, तर आमच्या माणसांना विभागणारी सीमारेषा!
आजही त्या गावात गेल्यावर मला परकेपणा जाणवत नाही. तिथली माणसं माझीच आहेत, त्यांची भाषा माझीच आहे, त्यांची संस्कृती माझीच आहे. फरक एवढाच की सरकारी नकाशावर आम्ही वेगवेगळ्या राज्यांचे नागरिक आहोत.
आम्ही महाराष्ट्रात आहोत, याचं समाधान नक्कीच आहे. पण आमच्यासारखाच सांस्कृतिक वारसा असलेली कित्येक माणसं आजही सीमापलीकडे राहतात, याची खंतही आहे.
काय माहिती, ही प्रतीक्षा कधी संपेल? कधी हा अंधार दूर होईल आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईल?
आम्हाला कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाशी वैर नाही. आमची मागणी केवळ राजकीय नकाशापुरती नाही; ती आमच्या भाषा, संस्कृती, इतिहास आणि अस्मितेशी जोडलेली आहे.
कारण संयुक्त महाराष्ट्र आमच्यासाठी केवळ इतिहासातील एक आंदोलन नाही, तर आजही दोन राज्यांत विभागल्या गेलेल्या आमच्या कुटुंबांना आणि माणसांना जोडणारं एक अपूर्ण स्वप्न आहे.
एक दिवस ही प्रतीक्षा संपेल, ही आशा आहे. आणि तेव्हा कदाचित आपल्या हक्काच्या ठिकाणी जाताना घड्याळात वेळ तपासण्याची गरज उरणार नाही!
#बेळगाव_महाराष्ट्राचे #BelgavBelongsToMaharashtra
#संयुक्त_महाराष्ट्र

खूप वर्षांनी मावस भावाच्या लग्नासाठी त्याच्या गावी गेलो कर्नाटकात.
लहानपणी यायचो तेव्हा जग फार छोटं होतं. गाव म्हणजे खेळ, माणसं म्हणजे आपलेपण, आणि भाषा म्हणजे फक्त बोलणं.
तेव्हा सीमारेषा कळत नव्हत्या. राज्य म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय काहीच माहिती नव्हतं.
पूर्ण गावभर फिरायचो. ्येक दारात आपलेपण. तेव्हा कोण कर्नाटकाचा, कोण महाराष्ट्राचा असा प्रश्नच नव्हता.
आता मोठा झालो. बाहेरचं जग पाहिलं. बातम्या ऐकल्या. सीमा वाद, भाषेचे प्रश्न, राजकीय आरोळ्या… मनात एक वेगळीच प्रतिमा तयार झाली होती.
पण लग्नाचं निमंत्रण द्यायला सगळ्यांच्या घरी गेलो, आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मला क्षणभरही वाटलं नाही की मी कर्नाटकात आहे.
सगळेच मराठी बोलत होते. तोच गोडवा, तीच आपुलकी होती जी मला माझ्या गावी महाराष्ट्रात भेटायची.
भाषा कागदावर विभागली जाते, मनात नाही.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घराबाहेर शांत बसलो होतो. घरासमोरच महाराजांचं स्मारक होतं.
तेंव्हा तिथं विचारात गुंग झालो होतो आणि कानात गाणं वाजत होतं..
“माझी मैना गावाकडे राहिली…”
लहानपणी हे गाणं फक्त चाल वाटायचं. ऐकताना वाटायचं कोणीतरी देवदास प्रेयसीच्या विरहात गाणे म्हणत आहे त्यामुळे तेंव्हा पूर्ण गाणे ऐकत सुद्धा नव्हतो. आता मात्र अर्थ जाणवला.
‘मैना’ म्हणजे फक्त प्रेयसी नाही. ती आपली माती आहे. आपली भाषा आहे. आपली ओळख आहे.
सीमा बदलल्या, राज्यं बदलली, पण मनातली मैना तिथेच राहिली.
त्या क्षणी जाणवलं आपण कितीही दूर गेलो तरी आपल्या मुळांचा सुगंध सोबत असतो. आणि भाषा ही फक्त संवादाचं साधन नाही, ती आपुलकीचा श्वास आहे.
कर्नाटकात बसूनही महाराष्ट्राचा स्पर्श जाणवला,
कारण सीमा नकाशावर असतात संस्कृती मनात असते.
तेंव्हा मी “माझी मैना गावाकडे राहिली” हे गाणं फक्त ऐकलं नाही तर ते अनुभवलो.
#मराठी_प्रथम
1
7
29
703
MadhavVarun retweeted
India is a low trust dystopia where even single plot of land sees generational fights within same family.
Nobody will believe other states are training and sending their finest to develop Karnataka.

Nikhil Kamath in a podcast said why higher revenue generated by Karnataka is being distributed to UP and Bihar kind of state? Now, Since we are talking at this level then the answer is -
because people from Bihar and UP or any other states for that matter is contributing to generate tax revenue in Karnataka. They work in a particular state but to be eligible to get work, their home state has invested in them by providing education and environment for the upbringing of child.
What benefits Home state is going to have in investing in a child's development so that they can get high paying job and contribute to tax revenue, if you don't pass the revenue to them, Isn't that unfair to them?
9
29
246
5,329
MadhavVarun retweeted
रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राला...
#रास्ता_रोको #SaveUjani #उजनी_वाचवा
#रास्ता_रोको #SaveUjani #उजनी_वाचवा
18
208
894
13,670
MadhavVarun retweeted
पाटणा महानगरपालिकेचे खाते आहे की इलाहाबाद चे?
मराठी लोकांनी महाराष्ट्रात सण कसा साजरा करावा याचे ज्ञान एक भय्यिनी का देत आहे?
छठ पूजेबद्दल ज्ञान पाजळावे या लोकांनी.

19
536
MadhavVarun retweeted
When I say Maharashtra, I mean this whole region beyond current political & geographical border belongs to us, during Sanyukta Maharashtra movement, Aacharya Atre presented the map of Akhanda Maharashtra, according to that we almost lost 30% of Marathi land,which we should claim.
2
18
33
627
MadhavVarun retweeted
What did Karl Marx think about India, and how did he view the country? Every Indian, especially Jats and Brahmins, should definitely watch this video.
#ViksitBharat
#ViksitBharat
Karl Marx on India:
"Whose country has been the source of our languages, our religions and who represent the type of the ancient German (Warrior) in the Jat and the type of the ancient Greek (Scholar) in the Brahmin."
From New International, Vol. VIII No. 6, July 1942, pp. 192.
0
12
23
938
MadhavVarun retweeted
आचार्य अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी अखंड महाराष्ट्राचा एक नकाशा प्रकाशित केलेला,त्यानुसार आपण जवळपास 30% मराठी भाषिक प्रदेश गमावलेला आहे,म्हणूनचं जेव्हा कधी मी महाराष्ट्र असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन हा संपूर्ण भुभाग आपला आहे,असा असतो.
8
26
125
11,904
I have two points to make on the criticism of movie Animal.
1. Had the protagonist done all what he did for his Father and family, for his love interest or partner no one would have had any issues.
The movie defies the rotten, overused template of bollywood were it places a the violence by the Man.
2. You wont see anyone criticizing Ranbir Kapoor for the film,it's directed only at Vanga.Had it being somebody else they would have cancelled the career of that person.
Since it's their own hyped blue eyed industry boy,they will not ask him to not to continue with Vanga for Animal Park.
The only problem is the Movie is of an outsider Director and earned loads of Money which poses the threat to the Hegemony of some Production Houses.

25
2,090
MadhavVarun retweeted
महाराष्ट्रात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल बोलताना सुद्धा हिंदी वापरत आहे भय्या..
त्यातही गोदावरी नदीचा उल्लेख करणे सुद्धा टाळतो.
महाराष्ट्रातील गोष्टीबद्दल याला अभिमान का वाटत नसेल?

तेरा अमृत पीने मैया,
हम फिर आएंगे..
हे हर हर गंगे 🔱
@NTKMA_official
#KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh
8
60
400
6,335
MadhavVarun retweeted
जसा मोदी देशात दादागिरी करतो पण आंतरराष्ट्रीय लेवल वर हसतात त्याला सगळे आणि भारताची मारायला त्याचा वापर करतात
तसेच दिल्लीतली गुजराती टोळी देवेंद्र फडणवीस ला महाराष्ट्राची वाट लावायला त्याचा वापर करतात
बाकी मला अजून लॉजिक कळले नाही राज्यातील पक्ष संपवायचा , असो ते कधीच संपणार नाहीत , संपवणारा संपून जाईल एक दिवस.

Nope. Eknath Shinde is the same and in some cases worse than Uddhav Thackeray
A lot of hidden things behind the curtains which only a few of us know
This is ongoing since 4 Years
One thing is definite:
DEVA BHAU will Finish Politics of S.U.R.E
Sharad
Uddhav
Raj
Eknath
PERIOD
1
2
6
149
MadhavVarun retweeted
कुडाळ , पिंगुळी गाव .
ग्रामस्थानचं त्याच्या गावात काय होतेय हे बघण्यासाठी बंदी ...
ह्यालाच हुकूमशाही बोलतात !!
आणि त्याचा इलाज म्हणजे फक्त राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना .
जय मनसे 💪

170
532
15,272
There are no such rules.
They give hints to us before doing things is to purely mock us and the general collective conscience of the people which we have in us a God.
It's the Mockery of that God which they do.

Don’t forget that the rules for the occult are that they must tell you what they’re going to do before they do it.
0
1
1
143
MadhavVarun retweeted
Sringeri Jagadguru Shankaracharya Sri Sri Vidhushekhara Bharati Mahaswamiji visited the historic Sinhagad Fort near Pune. Perched amidst the Sahyadri ranges near Pune, the historic Sinhagad Fort stands as an enduring symbol of Maratha valour and the glorious legacy of Chhatrapati Tanaji Malusare.
*-*-*
The official publications of Dakshinamnaya Sri Sharada Peetham, Sringeri, are available online through Sharada eGranthalaya: books.sringeri.net
*-*-*
#Sringeri #SringeriSharadaPeetham #Jagadguru #Shankaracharya #SriVidhushekharaBharati #Sannidhanam #Dharma #VijayaYatra #Maharashtra #SanatanaDharma #Advaita #Vedanta #GuruParampara #VedicTradition #BharatiyaSamskriti #AdiShankaracharya #Dharma #HinduTradition #Bharat #शंकराचार्य #SinhagadFort #Chhatrapati #ShivajiMaharaj #TanajiMalusare #MarathaHistory #Pune

135
830
26,037
Criticism of movies like Animal, Dhurandhar, Arjun Reddy for the influence of Violence is fine for me.
But same people never called out movies like Darr for incidents where Boys bet or kill a girls for rejection, infact they still celebrate those movies. What if we say Silsila rital affairs.
Movie like Mohabbatein, Kal Ho Na Ho are never called out for the one sided love or influencing boys with the distractive infatuation for girls dipicted with style and blanded with flavor of divinity.
Everything is fine untill a gender is put on pedestel. Violence against Girls has been happening even before Vanga or Aditya Dhar was born. But their movies are targeted by a particular section of audiences who are fans or paid dalals of the Juhu Bandra cabal that runs YRF and Dharma Productions. They don't want to leave their templates and wanna pull down others who are producing something that's hit at Boxoffice.

35
32
211
17,503
MadhavVarun retweeted
छठ पूजेसाठी विशेष नियोजन पण गणपती, नारळी पौर्णिमेसारख्या मराठमोळ्या सणांना साध्या माध्यमातून तरी शुभेच्छा दिलेल्या का या महाशयाने,गुज्जू,जैन,भैय्यांसाठी सर्व सोई सुविधा,मराठी लोकांसाठी मात्र,तुमचं तुम्ही बघा अशी भूमिका,मतदानाच्या वेळी मराठी माणूस ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवेल.🤬
छठ पूजा के लिए श्रद्धालुओं को मिलेंगी बेहतर सुविधाएँ!
#ChhathPuja #Mumbai #श्रद्धालुओं_की_सुविधा #Maharashtra #MPLodha
6
19
47
720