📢 MSFDA & @kbcnmu_jalgaon organised a hands-on FDP on high-end research equipment (3–8 Aug 2026) — covering TEM, XRD, XPS, VNA, Class 10000 clean room & more.

Guided by Dr. Shailendra Deolankar & Prof. Vijay Maheshwari.
@ChDadaPatil @skdeolankar @CMOMaharashtra
@MahaDGIPR
0
0
0
71
📢 MSFDA तर्फे "Research Writing & Scholarly Publishing with AI (RWSP-AI)" या विषयावरील द्विदिवसीय FDP (३-४ ऑगस्ट २०२६) यशस्वीरित्या संपन्न! 🎓
संशोधन लेखन, प्रकाशन नैतिकता, AI-सहाय्यित संशोधन व SCOPUS/WOS प्रकाशनाबाबत हँड्स-ऑन प्रशिक्षण. 💻📚
#MSFDA #FDP #AIinResearch
0
0
2
146
दि. २४ जुलै रोजी MSFDA, पुणे येथे झालेल्या "Internship & OJT Readiness" राज्यस्तरीय कार्यशाळेत राज्यभरातून आलेल्या २००+ प्राचार्य व उपप्राचार्यांनी एकत्र येऊन ठरवलं आता प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळालाच पाहिजे.
@CMOMaharashtra @ChDadaPatil @skdeolankar
0
0
1
213
🎓 NariDrishti विशेष सत्र
JNU च्या पहिल्या महिला कुलगुरू, प्रा. संतिश्री धुलिपुडी पंडित यांचे MSFDA मध्ये प्रेरणादायी मार्गदर्शन!
📍 MSFDA, पुणे
🔗 youtu.be/lAdXhXjnPeg

@PMOIndia @CMOMaharashtra @ChDadaPatil @skdeolankar @htedmaharashtra @DHE_Pune
0
0
0
71
NariDrishti | MSFDA FDP

Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia या गुरुवारी, १८ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता Special Session by Prof. Santishree Dhulipudi Pandit, Vice Chancellor, @JNU_official_50 (JNU), New Delhi
@MahaDGIPR @ChDadaPatil
0
0
3
76
30 faculty. 5 days. Maharashtra's teachers just became Digital Content Creators. 🎓

MSFDA's FDP on E-Content Development — H5P, AI tools, NEP 2020 in action.

▶️ youtu.be/gxFET9Nsffc
@MahaDGIPR
#MSFDA #EdTech #NEP2020 #FacultyDevelopment #MaharashtraEducation
0
0
0
58
MSFDA च्या "Exploring Multidisciplinary Approach" FDP ने पुण्यात शिक्षणाचा नवा विचार मांडला — AI, कला, संशोधन आणि जीवनकौशल्यं एकत्र आणत भविष्याभिमुख वर्गखोलीचं स्वप्न साकारण्याचा हा प्रवास! 🎓🌱 #MSFDA #FDP2026 #NEP2020 @CMOMaharashtra @MahaDGIPR
0
0
0
37
Day 1 — अनोळखी चेहरे, नवीन classroom.
Day 28 — एक कुटुंब, एक mission. ❤️
मध्ये काय होतं? Lectures, laughter, किल्ले, theatre, chai, आणि असं शिकणं जे कोणत्याही textbook मध्ये नसतं
हा फक्त एक programme नव्हतं
हे होत EduRise. हे होतं MSFDA.
तुमच्या batch मधल्या मित्राला tag करा 👇
0
0
0
36
Replying to @MSFDA_Official
संपूर्ण मालिकेदरम्यान राज्यातील विविध विभागांतील उच्च शिक्षण संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. MSFDA चे प्रशिक्षण कार्यक्रम, LMS, CAS-अंतर्गत प्रशिक्षण संधी आणि क्षमता विकास उपक्रमांची माहिती या माध्यमातून व्यापकपणे पोहोचविण्यात आली.
1
0
0
24
Replying to @MSFDA_Official
राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये क्षमता विकास, गुणवत्ता वृद्धी आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.
0
0
0
9
"आरक्षण फक्त कागदावर नको, प्रत्यक्षात हवे!" 💪
MSFDA च्या प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातील १३ विद्यापीठांचे अधिकारी एकत्र आले!
सहभागींच्या प्रतिक्रिया पाहा 👇 🎥 youtube.com/watch?v=8NUTpO…
#MSFDA #Maharashtra #NEP2020 #आरक्षण @ChDadaPatil @MahaDGIPR
0
0
0
72
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीस शासन मान्यता मिळाली असून, आरक्षण धोरण पारदर्शकपणे राबविण्यासाठी दि. २५ मे २०२६ रोजी MSFDA, पुणे येथे विशेष एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.@CMOMaharashtra @skdeolankar @ChDadaPatil
1
1
7
494
Replying to @MSFDA_Official
यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश बच्छाव, श्री. संदीप पाटील, श्री. इक्बाल दरवाजकर, डॉ. दिलीप भरड, डॉ. अर्चना बोऱ्हाडे व डॉ. सुयश दुसाने या तज्ञ साधन व्यक्तींनी बिंदुनामावली तपासणी व महिला-दिव्यांग समांतर आरक्षणाबाबत सखोल मार्गदर्शन केले. NEP2020 साठी हे प्रशिक्षण मैलाचा दगड ठरेल
1
0
0
46
Replying to @MSFDA_Official
0
0
0
34
Day 1 | शोधप्रज्ञा — Research Writing and Scholarly Publishing with AI
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने आयोजित या अनोख्या २ दिवसीय Faculty Development Programme चा आज उत्साहपूर्ण प्रारंभ झाला! @MahaDGIPR
0
0
1
45
🎙️ How is NEP 2020 being implemented in Maharashtra? Highly important thoughts by education expert Shri. Anil Rao Sir on MSFDA, Outcome-Based Education, and faculty development! 📷 #NEP2020 #MSFDA #शिक्षणक्रांती #महाराष्ट्र
@MahaDGIPR

youtube.com/watch?v=ZXq-5L…
0
1
1
78
#EDURISE2026 | Day 14 डॉ. सी. एम. चितळे यांनी "Problem-Based & Case-Based Learning" वर एक प्रेरणादायी सत्र घेतले! 🎓 खऱ्या समस्या, खरे विचार — हेच खरे शिक्षण! 💡 #प्राध्यापकप्रशिक्षण #ActiveLearning #FacultyInduction
0
0
0
32