म्हाडाच्या २२ व्या लोकशाही दिनात नागरिकांच्या समस्येची दखल घेत, घराचा ताबा देण्यासाठी तातडीने निर्देश देण्यात आले.
नागरिकांच्या समस्या समजून घेणारे आणि त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी तत्पर असलेले प्रशासन, हाच लोकशाहीचा खरा आधार!
#MHADA #LokshahiDay #CitizenCentric

0
0
1
345
लाखो नागरिकांचा विश्वास, आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद! 🏠
📅 अर्ज करण्याची अंतिम मुदत: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
#MHADA #MHADALottery2026 #AffordableHousing #DreamHome #HousingForAll

7
690
दसऱ्याचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आशा, सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येवो. प्रगतीची प्रत्येक वाट सुखद होवो आणि प्रत्येक कुटुंबाच्या स्वप्नांना सुंदर भविष्याची साथ लाभो.
दसरा सणानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#MHADA #HappyDussehra #Vijayadashami #NewBeginnings #DreamHo

3
679
नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य, पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता आणि सकारात्मक कार्यवाहीला गती!
वर्सोवा मतदारसंघाचे आमदार श्री. हारून खान यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध पुनर्विकास विषय, नागरिकांच्या हरकती आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
#MHADA

2
576
नागरिकांच्या समस्या, त्यांचे समाधान आणि समाधानातून निर्माण होणारा विश्वास!
म्हाडाच्या २२ व्या लोकशाही दिनात नागरिक श्री. रवींद्र सावंत यांनी मांडलेल्या समस्येवर सकारात्मक तोडगा काढण्यात आला. त्यांच्या शब्दांत जाणून घेऊया लोकशाही दिनाचा अनुभव.
#MHADA #लोकशाहीदिन #CitizenFirst

431
At the MHADA Redevelopment Conference & Investors Meet 2026, under the leadership of MHADA Vice President & CEO, Shri Sanjeev Jaiswal (IAS), a forward-looking roadmap was presented, highlighting key initiatives aimed at making redevelopment more efficient,and citizen-centric.
0
0
1
467
म्हाडाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल!
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ५ डिजिटल सेवांचा प्रारंभ करण्यात आला.
#MHADA #DigitalTransformation #ArtificialIntelligence

372
Redevelopment is more than rebuilding structures; it is about building better futures.
At the Redevelopment Conference & Investors Meet 2026, we explored new pathways to accelerate redevelopment through digital innovation, transparency and stakeholder collaboration.

503
Together, towards better homes and a better urban future.
#Redevelopment #MHADA #UrbanTransformation #SustainableHousing

93
म्हाडाच्या २२ व्या लोकशाही दिनात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या विविध समस्यांवर सुनावणी घेण्यात आली. नागरिकांचे म्हणणे जाणून घेत त्यांच्या प्रश्नांवर आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले.
1
0
0
110
नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवादाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरतोय म्हाडाचा लोकशाही दिन!
#MHADA #LokshahiDin #CitizenGrievance #PublicService #PeopleFirst #MHADAMumbai

48
शक्तीचा जागर, भक्तीचा उत्सव आणि मांगल्याचा सोहळा! 🌺
नवरात्रीच्या पावन पर्वात, आदिशक्तीच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. सर्वांच्या स्वप्नांना नवी दिशा आणि प्रत्येक कुटुंबाला प्रगतीची नवी उमेद मिळो.
#MHADA #HappyNavratri #NavratriCelebration

6
524
जीटीबी नगर पुनर्विकासाला गती, नागरिकांना स्वेच्छेने जागा खाली करण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदत!
म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दुकानदार, गाळेधारक व झोपडीधारकांना स्वेच्छेने जागा खाली करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
#MHADA #GTBNagarRedevelopment

442
पेणकरपाडा येथील १९६ सदनिकाधारकांना भुईभाड्यात मोठा दिलासा!
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मौजे पेणकरपाडा गृहनिर्माण प्रकल्पातील मध्यम उत्पन्न गटाच्या १९६ सदनिकाधारकांचे मासिक भुईभाडे ₹२,६५७ वरून केवळ ₹२९८ करण्यात आले आहे
#MHADA #KonkanBoard #Penkarwada #AffordableHousing

437
दिनांक १२ ऑक्टोबर, २०२६ रोजी “२२ वा लोकशाही दिन" म्हाडा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांना आपल्या तक्रारी आणि अडचणी थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.
.
.
#MHADA #LokshahiDin #Governance #PeopleService

525
A better home begins with a better ecosystem.
From stormwater drainage and upgraded sewerage to gardens, lighting, RG spaces and community amenities, the vision is to build neighbourhoods that work better, today and for generations to come.
#ClusterRedevelopment #BetterLiving

535
GTB Nagar is taking a step towards a stronger, more secure future.🏢
With three modern towers rising up to 48 floors, GTB Nagar’s transformation moves forward with rehabilitation, dignity and residents’ rights at its core.
.
.
#MHADA #GTBNagarRedevelopment #Rehabilitation

479
म्हाडा मुख्यालयात झालेल्या बैठकीत CCTV आणि Air Pollution Monitors च्या माध्यमातून प्रभावी देखरेखीसाठी नियंत्रण कक्ष, तसेच एकूण अनुपालनाचा आढावा घेण्यासाठी AI आधारित प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला.
#MHADA #AirPollutionControl #SmartGovernance

429
नानांच्या भूमिका आठवणीत राहतील आणि त्यांचे कार्य सदैव प्रेरणा देत राहील.
पद्मश्री नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
.
.
#NanaPatekar #HeartfeltTribute #LegendaryActor #ForeverInOurHearts #MHADA

5
425