बंगालच्या उपसागरात तयार झालेले सलग दुसरे चक्रीवादळ ३ नोव्हेंबरच्या पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकले. मुरासू चक्रीवादळ आणि राज्यातील पावसाची सविस्तर माहिती. #CycloneMurasu #Maharashtra #Rain
youtu.be/A7X002sm034
youtu.be/A7X002sm034
0
0
1
287
अर्णब चक्रीवादळाने बुधवारी (२८ ऑक्टोबर) आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडल्यापासून पुढच्या घटनाक्रमाचे सविस्तर विश्लेषण. चक्रीवादळ येऊनही महाराष्ट्रात चांगला पाऊस का झाला नाही, जाणून घ्या या व्हिडीओमधून.
#CycloneArnab
youtu.be/2xsgMRVVHi4
#CycloneArnab
youtu.be/2xsgMRVVHi4
0
0
8
532
बंगालच्या उपसागरातील अतितीव्र अर्णब चक्रीवादळ २८ ऑक्टोबरच्या पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकले. चक्रीवादळ आणि सध्याच्या हवामानाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ. #CycloneArnab #WeatherUpdate #Sanshodhan #SatarkAlert
youtu.be/Ervqhlx5jy8
youtu.be/Ervqhlx5jy8
0
0
0
771
पश्चिम घाटालगतच्या तामिळनाडूच्या कडयानल्लूर भागात ७ महिने पावसाळा असल्याने डासांचे प्रमाणही जास्त असते. डेंगीच्या रुग्णांची वाढती संख्या असल्याने या गावात लवकरच देशातील पहिले डेंगी प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. #दक्षिणेचापावसाळा #NorthEastMonsoon #ProjectMeghdoot #Sakal
0
0
1
146
• बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, २८ ऑक्टोबरला अतितीव्र स्वरूपात ते आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज.
• २८, २९ ऑक्टोबरला विदर्भात सर्वदूर, तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता.
#CycloneArnab #SatarkAlert #SanshodhanUpdate
• २८, २९ ऑक्टोबरला विदर्भात सर्वदूर, तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता.
#CycloneArnab #SatarkAlert #SanshodhanUpdate
1
0
0
181
थुथुकुडी जिल्हा ईशान्य मॉन्सूनच्या प्रदेशातील असला, तरी येथील शेती तमिराभरणी नदीच्या सिंचनावर चालते. नैऋत्य मॉन्सून काळात अपुरा पाऊस झाल्याने नदी कोरडी पडून केळीचे पीक धोक्यात आले आहे. एल निनो काळातील पूराचे आव्हानही शेतकऱ्यांसमोर आहे. #दक्षिणेचापावसाळा #NorthEastMonsoon #Sakal
0
0
1
134
ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या मदतीने पूर्व घाटापासून पश्चिम घाटाच्या दिशेला लाखो फुलपाखरांचे स्थलांतर सध्या सुरू आहे. मे महिन्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत ही फुलपाखरे पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतरित होतील. #दक्षिणेचापावसाळा #NorthEastMonsoon #ProjectMeghdoot #Sakal
0
2
11
329
२८ ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात यावर्षीचे पहिले #CycloneArnab तयार होण्याचा अंदाज आहे. अर्णब चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीजवळ सरकणार असल्याने राज्याच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे. #NorthEastMonsoon #Sakal
0
0
3
270
•ईशान्य मॉन्सूनच्या आगमनालाच #MJO ची साथ • मिळाल्याने तामिळनाडूच्या बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
•हिंदी महासागरात एकाचवेळी तीन कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय असण्याची दुर्मिळ स्थिती सध्या दक्षिणेत मोठ्या पावसासाठी कारणीभूत ठरत आहे.
#Sakal #दक्षिणेचापावसाळा
•हिंदी महासागरात एकाचवेळी तीन कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय असण्याची दुर्मिळ स्थिती सध्या दक्षिणेत मोठ्या पावसासाठी कारणीभूत ठरत आहे.
#Sakal #दक्षिणेचापावसाळा
0
1
11
392
It seems southern districts are getting much of seasonal quota this week. Experienced Very Heavy Rainfall multiple times during #Tenkasi to #Madurai drive. #NorthEastMonsoon #ProjectMeghdoot
0
1
4
358
Heavy rains 🌧️ at #Tirunelveli #Tamilnadu. Active #NorthEastMonsoon. Thanks to #MJO.
#ProjectMeghdoot2026
#ProjectMeghdoot2026
0
0
10
651
'प्रोजेक्ट मेघदूत'अंतर्गत यावर्षी एल निनोचा भारतातील विविध प्रदेश, तेथील लोकजीवन, जैवविविधता यांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा १९ ऑक्टोबरपासून दक्षिण भारतातील ईशान्य मॉन्सूनच्या अभ्यासाने सुरू होत आहे. #ProjectMeghdoot #CCSReseach #CitizenScience
0
0
4
215
वरिष्ठ पत्रकार गोविंद शेळके यांच्या पॉडकास्टमध्ये यंदाचा मॉन्सून, सुपर एल निनो, महाराष्ट्रातील खासगी हवामान अंदाज आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पॉडकास्ट नक्की ऐका. #कटTOकट #Podcast #Monsoon #ElNino
youtu.be/vfqEV8SMB4U?si…
youtu.be/vfqEV8SMB4U?si…
0
1
4
354
#Monsoon #Update | ३ ऑक्टोबर २०२६
मुंबई, पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर. यावर्षी सर्वसाधारण वेळेआधी मॉन्सून हंगाम संपला.
#SanshodhanUpdate #SatarkAlert
मुंबई, पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर. यावर्षी सर्वसाधारण वेळेआधी मॉन्सून हंगाम संपला.
#SanshodhanUpdate #SatarkAlert
0
0
4
213
गुरूत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथजवळ उभारण्यात येणाऱ्या #LigoIndia या खगोलशास्त्रीय वेधशाळेची निर्मिती सुरू झाली आहे. एलअँडटी कंपनीतर्फे २०३० पर्यंत ही वेधशाळा उभारण्यात येणार आहे. #Ligo #GravitationalWaves #Sakal
1
4
14
389
राज्यातील दुष्काळी स्थितीमागील हवामानशास्त्रीय कारणे आणि दुष्काळाचे परिणाम याविषयीचा #Sakal #Podcast.
#Monsoon #Drought #Maharashtra
youtu.be/qU_NkCAr52I?si…
#Monsoon #Drought #Maharashtra
youtu.be/qU_NkCAr52I?si…
0
0
3
200













