एकाच दिवसात 16 कोटींचा खर्च, शेतकरी हतबल असताना कुंभमेळा प्राधान्य?
#LokmatNews #MarathiNews #NewsUpdate #MaharashtraNews #kumbhmela #nashiknews
0
1
1
477
राज्याच्या राजकीय वर्तुळात गाजलेल्या कोल्हापूरमधील गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या पॅनेलला धक्का देत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळवला होता. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही गोकूळमधील राजकीय नाट्य आणि शह काटशहांचे खेळ ंची निवड अद्याप होऊ शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

#LokmatNews #GokulDudhSangh #GokulElection #Kolhapur #SatejPatil
0
0
0
296
ऐन हिवाळ्याच्या तोंडावर पुणे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. नुकत्याच संपलेल्या ऑक्टोबर महिन्यात एकूण 31 दिवसांपैकी अवघे 6 दिवस शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 100च्या आत नोंदवला गेला. त्यामुळे पुणेकरांचा श्वास गुदमरत असून महिन्यात केवळ 6 दिवस दिलासा मिळाला आहे. उर्वरित दूषित हवेची नोंद झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

#LokmatNews #Pune #PuneAirPollution #AirQuality #AQI
0
0
1
372
सातारा जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून, न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू आहे.
ataraNews #BombThreat #SataraCourt
0
0
0
396
नेमकं काय घडलं? क्रिकेटरची गर्लफ्रेंड का चिडली?

#ArshdeepSingh #SamreenKaur #viralnews

lokmat.com/cricket/news/i…
0
0
2
464
आजारी लेकीला वाचवण्यासाठी आईची धडपड; मन हेलावून टाकणारी घटना
lokmat.com/national/andhr…
0
1
0
423
विविध क्रीडाप्रकरांना राजाश्रय देणाऱ्या कोल्हापुरात अनोखा थरार गेल्या 3 दिवसांपासून रंगला होता. घोडेस्वारीतील वेगाची कमाल आणि चित्तथरारक कसरतींचा अनुभव यावेळी कोल्हापुरकरांनी घेतला. कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशन आणि दक्षिण व्हॅली इक्वेस्ट्रियन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने गाव येथील दक्षिण व्हॅलीमध्ये ‘कोल्हापूर हॉर्स शो 2026’चे आयोजन करण्यात आले होते.

#LokmatNews #Kolhapur #KolhapurHorseShow2026 #HorseRiding #Sports
0
0
0
385
हा असा पहिलाच प्रकल्प आहे, ज्यामध्ये भारतीय नौदलासाठी स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांद्वारे बांधल्या जातील #IndianNavy lokmat.com/national/india…
0
0
0
325
कोल्हापुरातील राधानगरी येथील 341 चौरस मिटर क्षेत्रफळ असलेल्या दाजीपूर अभरण्यात जंगल सफारीवेळी पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. 1 नोव्हेंबर रविवारी जंगल सफारी सुरु झाली आणि दुसऱ्याच दिवशी सोमवारी (2 नोव्हेंबर)) सकाळी वाघाचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ldlifeSanctuary #Radhanagari #KolhapurNews #Tiger
0
0
1
550
मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे भूजल पातळी कमालीची खालावली असताना, विहिरी आणि बोअरवेल पूर्णपणे आटल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक सुखद आणि विस्मयकारक घटना समोर आली आहे. हडगाव तालुक्यातील कोळी शिवारात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला. पहिला बोअरवेल 380 फुटांपर्यंत कोरडा शेजारीच दुसरा बोअर मारण्यास सुरुवात केली असता जुन्या कोरड्या बोअरवेलमधून थेट 30 फूट उंच पाण्याचे फवारे आकाशाच्या दिशेने उसळले.

#LokmatNews #Nanded #Hadgaon #KoliVillage #Borewell
0
0
0
499
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग-1 आणि वर्ग-2 च्या अधिकारी वर्गाला, तसेच वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचारी वर्गाला यंदा 21 हजार रुपये सानुग्रह अनुदान देणार असल्याची माहिती महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी दिली.

#LokmatNews #KalyanDombivli #KDMC #HarshaliChaudhari #Bonus
0
0
0
316
लग्न जमेना! तरुण चढला थेट मोबाईल टॉवरवर; ३ तासांचा 'शोले' स्टाईल ड्रामा, तरुणीही घटनास्थळी दाखल
#pune #pimprichinchwad #mobiletower #firebrigade
lokmat.com/pimpri-chinchw…
0
0
0
433
"...तर मुस्लीम समाजाची घरे जाळली जातील, बुलडोझर चालवले  जाईल"; मौलाना जर्जिस यांचं वादग्रस्त विधान

lokmat.com/national/uttar…
0
0
0
398
Video: बिग बॉस आहे की आशिकी २? नंदिनीने एक्झिट घेताच राजवीरचं फिल्मी स्टाइल किस, सगळेच शॉक
lokmat.com/filmy/televisi… #entertainmentnews #BiggBoss #tvcelebrity
0
0
0
523
कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी चौक ते भवानी चौक (प्रेम ऑटो) परिसरात स्वच्छता स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत पाहणी दौरा करण्यात आला.यावेळी संपूर्ण परिसरात डीप क्लिनिंग करून स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात आली. तसेच रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाले आणि फुटपाथवरील अतिक्रमण करणाऱ्यांना स्पष्ट च्या महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी स्पष्ट इशारा दिला.

#LokmatNews #Kalyan #KalyanDombivli #HarshaliChaudhariThavil #CleanlinessDrive
0
1
0
528
प्रदीप पुर्णेकर समर्थकांनी ठाण्यातील अनेक मार्गांवर रस्ता रोको करत पोलिसांवर थेट दगडफेक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्या तरुणाला अश्लीलरीत्या टॉर्चर केल्याचा आरोप त्याने पोलिसांवर केला होता. हे सर्व आरोप पोलिसांनी फेटाळून लावले. या घटनेच्या काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते कापूरबावडी पोलीस ठाण्यात धडक देणार आहेत. संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरातील मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

#LokmatNews #ThaneNews #KapurbawdiPolice #PoliceControversy #PradeepPurnekar
0
1
1
706
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या असोत वा खासगी सावकार, जर कोणत्याही शेतकऱ्याची बेकायदेशीर अथवा जाचक वसुली करून पिळवणूक केली, तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना थेट ा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
#LokmatNews #EknathShinde #FarmerIssues #FarmersRelief #Microfinance
0
0
0
412
तरूण मुलाच्या मृत्यूनंतर बापाला आला हार्टअटॅक, रुग्णालयात उपचार सुरू, अखेरच्या व्हिडिओत काय म्हटलं? #CrimeNews lokmat.com/crime/bjp-lead…
0
0
0
620
हिवाळ्याच्या तोंडावरच २५ टँकर्सची मागणी; उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच विहिरींनी गाठला तळ
lokmat.com/malegaon/maleg…
0
1
1
528
नोकरदारांच्या निवृत्ती बचतीचा काही भाग स्टार्टअप, खासगी कंपन्या आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवण्याचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (ईपीएफओ) विचार आहे. त्यामुळे काय घडेल?

#epfo #providentfund #marathinews #explained #marathinews

lokmat.com/business/news/…
0
0
0
367